Dictionaries | References

नाट

   { nāṭḥ }
Script: Devanagari

नाट     

See : नट

नाट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : नाट राग

नाट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  एक राग   Ex. नाट रागांत वीररस गायतात
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नाटराग
Wordnet:
benনাট রাগ
gujનાટ રાગ
hinनाट राग
kasناٹ راگ
marनाट राग
oriନାଟ ରାଗ
panਨਾਟ ਰਾਗ
sanनाटः
tamநாட் ராகம்
urdناٹ راگ , ناٹ

नाट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To destroy or remove inauspiciousness or unpropitiousness: i. e. to make बोहणी or the first morningsale at all costs; or to do anything daringly and desperately.
nāṭa a Bankrupt, broken, done up, incapable of paying; or scampish, knavish, indisposed to pay--a debtor. 2 Inauspicious, unpropitious, untoward, of obstructive or blasting influence--a time, an aspect &c.
nāṭa ad Clean lost or perished; gone beyond all trace or vestige; utterly extinct or obliterated; absconded or non inventus. 2 Out of one's depth; in a state of bewilderment, inextricableness, helplessness &c. 3 Out to sea; off from the land. Ex. गलबताची नाळ नाट लाव. नाट करणें To walk off with; to make away with; to purloin. नाट जाणें or येणें To fail or be wanting; to omit to render the service or aid promised or expected: also to hold back decliningly or refusingly; as हा दोहो रुपयांला नाट गेला.

नाट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A play with cowries; the cowries (usually five); the cross-lines drawn; the board on which the game is played. Evil fortune; unpropitiousness or unluckiness.
नाट भाजणें, जाळणें   (To burn the ill-luck.) To destroy or remove inauspiciousness or unpropitiousness; i.e. to make बोहणी or the first morning sale at all costs; or to do any thing daringly and desperately.
  Bankrupt, done up; knavish. In auspicious, unpropitious.
ad   Clean lost or perished; gone beyond all trace or vestige. Out of one's depth; in a state of bewilderment. Out to sea; off from the land Ex.
गलबताची नाळ नाट लाव. नाट करणें   To walk off with; to purloin.
नाट जाणें, येणें   To fail or be wanting.

नाट     

ना.  अटकाव अडचण , अडथळा , अपशकुन , नकार , नड , प्रतिकूल परिस्थिती , बाधा , वत्यय .

नाट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नाट राग

नाट     

 पु. १ ठावठिकाणा ; स्थान . तयाचिये भजनाचे नाटी । - ज्ञा १० . १०९ . जाळूं न शके नाटे लागी । - एभा २८ . ३६९ . २ प्रदेश ; देश ; नाड . [ द्रा . नाडु , नाड ]
 पु. १ नृत्य ; नाच . २ एक हलकी जात ; नाटकासारखे खेळ करणारी जात . उग्रगंधा अरुप गौळणी । नाट जातीच्या हस्तिणी । तयांसी लुब्ध हे चक्रपाणी । ही बाळपणीची स्वलीला । - जै ९ . ५९ . [ सं . नट ]
पुन . १ अडथळा , अपशकुन करणे ; हटक ; प्रतिकूलता ; नड ; अडचण . आजचा दिवस नाट लागला . मुळीच भेटलासी आतां । नाट लागले संचिता । - तुगा १२८ . २ दुर्दैव ; अभाग्य ; अननुकूलता ; एखादी बिघडवणारी , नासणारी , अपकारक , अडथळा आणणारी , इजा इ० करणारी अशी योजना , शक्ति . आज काम व्हावयाचे परंतु आज काय नाट लागले ते समजेना . - वि . अमंगल ; अशुभ ; अननुकूल ; आडफाट्या ; नुकसानकारक ( वेळ , मुद्दा इ० ). [ सं . नष्ट ; प्रा . णठ्ठ ]
पुन . १ तुळई . ( व . ) मोठी मयाळ ; लाट . घराच्या नाटेखाली जेवण्यास बसणे अशुभ मानतात . २ विशाळ , अवजड , आकार . [ हिं . ]
पुन . १ कवड्यांचा एक खेळ . २ या खेळांतील ( पांच ) कवड्या . ३ या खेळासाठी ओढलेल्या रेघा , काढलेली आकृति , कोष्टक ; हा खेळ खेळावयाचा पट - स्त्री . ( कु . ) गोट्यांच्या खेळांतील एक शब्द . मारण्याकरितां गजरा गर्र करुन फिरवितात तो . गोटी नाटीस लाव .
क्रि.वि.  समुद्राचे आंत दूरवर ; जमीनीपासून दूर . गलबताची नाळ नाट लाव .
 पु. १ ज्या कुळाकडला घेण्याचा पैसा उगवेनासा झाला असे कूळ ; दिवाळखोर कूळ . २ एखाद्या दोषामुळे कुळास लागलेला बट्टा . - वि . १ दिवाळखोर ; नादार ; धुळीस मिळालेला ; पैसा देण्यास असमर्थ ; लुच्चा ; उडवाउडवी करणारा ( ऋणको ). २ सर्वस्वी नष्ट ; पूर्णपणे नाश झालेला ; बेपत्ता ; ज्याचा मुद्दापत्ता नाही असा ; फरारी . - क्रिवि . गोंधळाच्या मनःस्थितीत ; अशरण स्थितित . [ ? सं . नष्ट ]
०करणे   चोरुन नेणे ; पळविणे ; उपटणे .
०भाजणे   जाळणे अंगलता , अननुकुलता काढून टाकणे , तिचा नाश करणे . म्हणजेच बोहणी करणे ; एखादी गोष्ट हिंमत बांधून छातीने करणे .
०जाणे   येणे खुंटणे ; तूट येणे ; वचन दिलेली , अपेक्षित मदत अथवा चाकरी करण्यास हयगय करणे ; नाकबुलीने , नाकाराने , ओढून धरणे . हा दोहो रुपयाला नाट गेला . रुक्मा तो परि नाठ जाउनि वदे नाहीच तां जिंकिला । - कृकौ ९७ .
०बाट  पु. १ कमनशिबाची गोष्ट , अपराध , दोष , काळिमा , डाग , उणीव इ० बद्दल व्यापक शब्द . ( क्रि० असणे ; पडणे ; भाजणे ; जाळणे ). २ आढळून आलेला दोष ; अपराध ; लावलेला बोल , डाग किंव काळिमा ; कलंक . ( क्रि० आणणे ; ठेवणे ; येणे ; पडणे ). [ नाट + बाट ] नाटलाबाटला वि . बाट लागलेला ; बहिष्कृत ; कलंकित ; पंचांपुढे येण्यार्‍या बखेड्यांत नाटल्याबाटल्यांच्या खटल्यांची संख्या जास्त याचे कारण जातिभेद . - गांगा ३२ .

नाट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नाट  mn. mn. (√ नट्; g.अर्धर्चा-दि) dancing, acting, a dance, [L.]
नाट  m. m. (in music) N. of a राग
नट   of a serpent-demon, [Buddh.] (cf.)
कर्णाटक   pl. of a people, [Rājat.] (= , [L.] )

नाट     

नाटः [nāṭḥ]   [नट्-घञ्]
Dancing, acting.
 N. N. of the Karnātaka country.

नाट     

Shabda-Sagara | Sanskrit  English
नाट  n.  (-टं)
1. Dancing, acting.
2. The Carnatic.
E. नट् to dance, affix घञ् .
ROOTS:
नट् घञ् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP