Dictionaries | References त तुप Script: Devanagari See also: तूप Meaning Related Words तुप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ लोणी कढविले असतां त्याचे जे रुपांतर होते ते ; घृत . म्हणोनि तूप होऊनि माघौते । जेवी दुधपणा नयेचि निरुते । तेवी पावोनिया जयाते । पुनरावृत्ति नाही । - अ ८ . २ . २ ( ल . ) तत्सदृश नारळाचा रस , मांस इ० कांपासून निघणारा स्निग्ध पदार्थ . [ सं . ( तूप हिंसायां = मारलेल्या पशूची चरबी हा तूप या शब्दाचा मूलार्थ होय . नंतर हिंसा बंद झाल्यावर दुधातून घुसळून काढलेल्या पदार्थाला तूप म्हणू लागले . गाथासप्तशतीत तुप्प शब्द सांपडतो ); का . तुप्प ; प्रा . तुप्पइअ , तुप्पविअ ] म्ह ० १ अवशी खाई तूप सकाळी पाही रुप . २ ( गो . ) तूप खाऊन र्प येतां = तूप खाल्ले म्हणून ताबडतोब रुप येत नाही . सामाशब्द -०कढणी स्त्री. लोण्याचे तूप करण्याकरिता केलेले पात्र .०खिचडी स्त्री. १ सोंगट्या , नाट इ० खेळामध्ये दुसर्याची सोंगटी वगैरे मारली असता एकदा खेळण्याची पाळी झाली असूनहि आणखी एकवार खेळण्याचा प्रकार . ( क्रि० खाणे ; खेळणे ). २ ( बायकी ) मुली चकावयास लागल्यावर जी मुलगी प्रथम उतरते तिला शेवटी राहिलेल्या दोन मुलींबरोबर पुन्हा चकण्यास जावे लागते तो प्रकार . तूप खिचडीस जाणे असा रुढ प्रयोग . [ तूप + खिचडी ] तुपट , तुपगट वि . १ तुपाची चव , वास येणारे ( पदार्थ , भांडे , कपडा वगैरे ). २ तुपाचा वास लागलेले ; ज्यात अतिशय तूप झाले आहे असे ( अन्न , पक्वान्न ). ३ तुपाचा ; तुपासंबंधी ( वास , घाण ). ४ उंची व स्निग्ध ; उंची व भारी ( तांदूळ ). [ तूप ] तुपटाण साण ष्टाण स्त्री . खंवट , वाईट तुपाची घाण . [ तूप + घाण ]०तसर न. समयविशेषी सरकारी कामाकरितां बळजोरीने घेतलेले तूप .०शिस्त स्त्री. गांवकर्यांपासून बळजोरीने घेतलेले तूप अथवा तुपाबद्दलचे पैसे . तुपाचा शिंतोडा पु . अतिशय थोडे तूप . तुपाची धार स्त्री . हवे तितके अथवा भरपूर तूप . तुपाचे नख न . थेंबभर अथवाअ नखभर तूप . पातळ तूप पाण्यांत घालून थिजले असतां त्याचे गव्हल्यासारखे तुकडे करतात ते . तुप Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तुप r. 1st, 6th and 10th cls. (तोपति तुपति, तोपयति) (इ) तुपिr. 1st and 10th cls. (तुम्पति, तुम्पयति-ते) To injure, to hurt or kill; also तुफ, तुम्ब, तुम्प, &c.E. भ्वा० पर० सक० सेट् . तुदा० बधे० सक० क्लेशे-मुचादि-पर-सेट् . अदने चुरा० उभ-सक-सेट् इदित् . ROOTS:भ्वा० पर० सक० सेट् . तुदा० बधे० सक० क्लेशे-मुचादि-पर-सेट् . अदने चुरा० उभ-सक-सेट् इदित् . Related Words एके दिवशी तुप पोळ्या चळचळीत, एके दिवशीं बसला कण्याच गिळीत तुप बुधलाभर तुप खाऊन बुधल्याचा माल नाहीं त्रुम्प कुस निवविणें बुधलो तूप तुकडा बाहळ बाहाळ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP