Dictionaries | References

लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं

   
Script: Devanagari
See also:  लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं , लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं , लंगडा तो लंगडा पण गांवधारिनें चरत नाहीं , लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं , लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं , लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं , लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं , लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं , लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं , लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं , लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं

लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं     

जनावर लंगडें आहे पण गांवाशेजारीं कांहीं चरणार नाहीं
त्याला गांवापासून दूर जाण्याची इच्छा फार. शक्तीपेक्षां इच्छा, आकांक्षा अधिक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP