Dictionaries | References ल लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं Script: Devanagari See also: लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं , लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं , लंगडा तो लंगडा पण गांवधारिनें चरत नाहीं , लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं , लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं , लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं , लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं , लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं , लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं , लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं , लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं Meaning Related Words लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जनावर लंगडें आहे पण गांवाशेजारीं कांहीं चरणार नाहींत्याला गांवापासून दूर जाण्याची इच्छा फार. शक्तीपेक्षां इच्छा, आकांक्षा अधिक. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP