Dictionaries | References ल लेखणी Script: Devanagari See also: लेखण , लेखन , लेखनी Meaning Related Words लेखणी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जातूंत कितेंय बरयतात वा बरोवपाक उपकाराक पडटा अशें उपकरण Ex. पुर्विल्ल्या काळार मोराच्या पांखाचो लेखणेच्या रुपान वापर करताले HYPONYMY:लिखणी लाप्स खडू ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पॅनWordnet:asmকলম bdलिरनायनि आइजें gujકલમ hinलेखन उपकरण kanಬರಹದ ಉಪಕರಣ kasلٮ۪کھنُک آلہٕ malഎഴുത്താണി marलेखन साहित्य mniꯏꯅꯕꯒꯤ꯭ꯄꯥꯝꯕꯩ nepलेखन उपकरण oriଲେଖନ ଉପକରଣ panਲੇਖਣ ਉਪਕਰਣ tamஎழுதும்உபகரணம் telరాత ఉపకరణం urdلکھنے کا آلہ , آلہ تحریر लेखणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 लेखणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A reed-pen, a pen in general. लेखणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शाईने लिहिण्यासाठी वापरले जाणारे साधन Ex. पूर्वी बोरूची लेखणी करीत HYPONYMY:शाईपेन बोरू ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকলম bdखलम benকলম gujપેન hinपेन kanಲೇಖನಿ kasقلَم , پٮ۪ن kokलिखणी malപേന mniꯀꯣꯂꯣꯝ nepकलम oriକଲମ panਪੈਨ sanलेखनी tamஎழுதுகோல் telకలం urdقلم , خامہ , پین noun लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते Ex. विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कलमWordnet:bdखोलोम benকলম hinकलम kasنَرکٲنۍ کَلَم mniꯀꯂꯝ oriକଲମ panਕਲਮ sanअक्षरजननी urdقلم , خامہ , کلک See : पेन लेखणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. शाईने कागद इ० वर लिहिण्याचे बोरु , कांबटी इ० चे केलेले साधन ; कलम .( व . ) दगडी पेन्सिल . [ सं . लेखनी ] लेखणीस चंग बांधणे - सुंदर लिहिण्याचा धंदा करण ; उत्तम , वळणदार अक्षर लिहिणे . लेखण्या करणे -तुकडे करणे .( सैन्याच्या ) तुकड्या पाडणे .ठार मारणे . हांक्या - वि . कसे तरी आणि कांही तरी लिहिणारा ; वाटेल ते लिहिणारा ; विचार न करितां लिहिणारा ; मूर्ख संपादक . हे सूक्ष्म भेद डोके एकीकडे तर लेखणी एकीकडे अशी जेथे स्थिति आहे तेथील लेखणीहांक्यांच्या लक्षांत कसे येणार ? - टिले ३ . २९७ . लेखणीचा धड - पुरा - बहाद्दर - पु . अति उत्तम लेखक ; लेखनकलेंतल ; निष्णात ; कलमबहादर ; कुशल लेखक ; लिहितांना न चुकणारा ; वळणदार लिहिणारा . Related Words लेखणी तीत लेखणी शायेची लेखणी लेखणी शिवार्पण करणें कानावर लेखणी ठेवणारा कानावर लेखणी बाळगणारा सिंह नखें महाक्रुर, लेखणी त्याहून निष्ठूर लेखणी चालविणें यंत्रीक लेखणी लेखनी शाईपेन जीवतोड लेखणी, त्याची गांवगाडे वाचणी fountain pen নাম লেখনি ନାମ-ଲେଖନୀ નામ લેખિની नामलेखनी नाम लेखनी ಹೆಸರು ಬರೆಯುವುದು जिभेची करून लेखणी, शाईत बुडवावी अंतःकरणीं जिव्हा आणि लेखणी मनाचें विवरण करी खलम પેન ਪੈਨ पेन ಲೇಖನಿ പേന فَنٛوٹیٛن پٮ۪ن لٮ۪کھنُک آلہٕ پھاون ٹین پین writing implement লেখনী ଲେଖନ ଉପକରଣ ફાઉંટેન પેન ਫਾਊਂਟੈਨ ਪੈਂਨ ਲੇਖਣ ਉਪਕਰਣ लिरनायनि आइजें लेखन साहित्य फाउंटेन पेन फाउन्टेन पेन எழுதும்உபகரணம் பவுன்டைன் பென் రాత ఉపకరణం సిరా కలము ಫೌಂಟನ್ ಪೆನ್ನು എഴുത്താണി ഫൌണ്ടന് പേന ফাউনটেন পেন लेखन उपकरण pen कलम কলম ଝରକଲମ लिखणी फाउटेन धारालेखनी எழுதுகோல் కలం କଲମ नाव ಬರಹದ ಉಪಕರಣ (??) કલમ drawing pen dotting pen tonal pencil इंकपेन पॅन scriber कलमबहाद्दर pen-down strike दौतीचा घाणा घालणें कलावान् कडपाळें एकलेंच अघरडा कलमदान खसुचित्व मैंस मैस बोरु बोरू नगिना गिरविणें कलमकसईपेक्षां जातकसई बरा कलमतराश खचरण घेरविणें बिचबा बिटोरी लेखनसामग्री बरु नगीना पांच भ्रतार, एक नारी शिष्यापराघे गुरोर्दडः| शिसें कृपया हातबरप भुरळणी धोबड चवड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP