Dictionaries | References

वेताळ

   
Script: Devanagari

वेताळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  शीवाच्या गणां भितरलो एक   Ex. विक्रमादित्य आनी वेताळाच्यो कथा खूब रोचक आसतात
HYPONYMY:
अगियावैताल
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बेताळ
Wordnet:
gujવૈતાલ
hinवैताल
kasویتال , بیتال
malവേതാളം
marवेताळ
panਵੇਤਾਲ
sanवेतालः
tamவேதாளம்
telస్తోత్రం
urdویتال , بے تال , وے تال

वेताळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Expresses the reverting, into the current or course of his native disposition or established habits, of one constrained or induced to walk for a season otherwise.

वेताळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The king of पिशाच्च.

वेताळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शिवाच्या गणांमधील एक गण   Ex. वेताळाच्या गोष्टी लहान मुलांना आवडतात.
HYPONYMY:
आग्यवेताळ आग्यावेताळ
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujવૈતાલ
hinवैताल
kasویتال , بیتال
kokवेताळ
malവേതാളം
panਵੇਤਾਲ
sanवेतालः
tamவேதாளம்
telస్తోత్రం
urdویتال , بے تال , وے تال

वेताळ

  पु. १ पिशाचांचा राजा ; भूतनाथ . - ज्ञा १७ . २९८ . वेताळ फेताळें । जळो त्यांचें तोंड काळें । - तुगा ७९१ . २ भूतपिशाचांतील एक उच्च जाति . किंवा त्या जातींतील एक व्यक्ति . ३ द्वारपाळ ; वैतालिक . भाट वेताळ बंदीजन । भांडनटवे कुलालगण । - जै १० . ४१ . ४ एक क्षुद्र देवता ; ग्रामदेवता . - खेया . [ सं . वेताल ] म्ह० वेताळ आहे तेथें भुतावळ आहेच .
०पूर्वस्थळीं   १ ( एखादी व्यक्ति ) पूर्वक्रर्मानुसार वागूं लागणें ; ( वेताळ पंचविशींतील गोष्टीवरून ) नियंत्रण गेल्यावर पुन्हां पूर्वीचा पेशा पत्करणें . २ ( बिथरलेल्या मनुष्यानें ) चौदावें रत्न दाखविल्यावर वठणीवर येणें .
येणें   १ ( एखादी व्यक्ति ) पूर्वक्रर्मानुसार वागूं लागणें ; ( वेताळ पंचविशींतील गोष्टीवरून ) नियंत्रण गेल्यावर पुन्हां पूर्वीचा पेशा पत्करणें . २ ( बिथरलेल्या मनुष्यानें ) चौदावें रत्न दाखविल्यावर वठणीवर येणें .
०सेना  स्त्री. पिशाचवत् ‍ क्षणिक , क्वचित् ‍ दिसणारी किंवा दिसतांच अदृश्य होणारी शक्ति . वेताळसेना दृष्टी पडोनी । कोठें लपली नेणवे । - दावि २५० . भुतें , पिशाचांचा समूह . वेताळाची फेरी - स्त्री . वेताळाची प्रदक्षिणा , संचार . वेताळाची स्वारी - स्त्री . १ वेताळ आणि त्याचे गण , अनुचर यांची यात्रा , मिरवणूक . २ पिशाचदीपिका . वेतोबा - पु . ( कु . ) वेताळ देव .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP