Dictionaries | References

वैरण

   
Script: Devanagari
See also:  वैरन

वैरण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. This latter, although a चिरडी, is, then and there, called वैरण.

वैरण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Fodder; the cratch.
  Desolate, wild.
n f  The grist which is thrown in at one time into a mill.
वैरणी-नी  f  Desolateness.

वैरण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गुरांना खाण्यासाठी दिले जाणारे ओले गवत, वाळलेला कडबा इत्यादी   Ex. त्याने गाईपुढे वैरण घातली
HYPONYMY:
पाचोळा बारीक चारा अंबोण कडबा
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चारा घासकाडी गवतकाडी
Wordnet:
bdगांसो
benজাবনা
gujચારો
hinचारा
kanಮೇವು
kasگاسہِ
malകന്നുകാലിത്തീറ്റ
oriଗୋଖାଦ୍ୟ
panਚਾਰਾ
sanगवादनम्
telమేత
urdچارہ , گھاس بھوسا , راتب
See : कडबा, कडबा

वैरण     

 स्त्री. लग्नांत नवरीमुलीच्या ज्या दोन चिरडया असतात त्यांपैकी जी अंगावर घ्यावयाची असते ती . दुसरी नेसू असते . - न . पांघरण्याचें वस्त्र ; शेला . उत्तम वैरणें विराजत । - वेसीस्व ९ . १४५ ; - मुसभा १० . ९ . [ सं . आवरण ] वैरण्यगांठ - स्त्री . वधूवरांच्या पांघरण्याच्या वस्त्रांची गांठ . वैरण्यगांठी वधुवरा । - वेसीस्व १० . ८६ . [ वैरण + गांठ ]
नस्त्री . १ दळण्यासाठी जात्याच्या पाळीत , भाजण्यासाठी खापर , कढई इ० कांत किंवा कांडण्यासाठीं उखळांत एक वेळ घालतात तें धान्य ; वैरा . पृथ्वी तेंचि उखळ जाण । नांगरे वीर घाली वैरण। - एरुस्व १० . ६० ; पसेवरी वैरण घातलें । तांतडीनें जातें वोडिलें । - दा १८ . ५ . ८ . २ ( सामा . ) भर ; पुरवण . का ताथुवाचां ताणां । ताथु घालिता वैरणा । तंतु तोचि विचक्षणा । होय पट । - माज्ञा १८ . ३६० . ( आडवा धागा , बाणा ) - बंज्ञा . [ ? सं . वि + ईर् ‍ = फेंकणें ] वैरणें - १ वैरण अर्थ १ पहा ; वैरा . की दळावेआं पृथिवीचां जातां । काळरात्रीं वैरणें घातलें मज पांतां । - शिशु १०४४ . २ ज्यांतून जातें , उखळ इ० कांत वैरण घालतात तें भांडे . - उक्रि . १ शिजणें , भाजणें , दळण इ० कारणासाठीं तपेलें खापर इ० कांत धान्य ओतणें , घालणें , ओयरणें . २ ( ल .) लोटणें ; ढकलणें ( निदार्थी प्रयोग ). आपली मुलगी अशा ठिकाणी वैरलीत . - माझी कहाणी ५ . ३ ( सामा . ) अर्पण करणें ; देणें ; झाला द्रुपदमदातें स्वशर शिखिमुंखांत वैरिता पार्थ । - मोआदि २५ . १४ . वैरा - पु . १ एका वेळचा ( डाळ , तांदूळ , इ० चा ) शिधा ; ओयरा . २ स्वयंपाकाचें साहित्य ( चुलीपुढें ठेवलेलें ). ( वाप्र .) मणाचा वैरा घरी असणें - मोठें कुटुंब , परिवार असणें .
 स्त्री. १ गुरांसाठी चारा ; ओले गवत , वाळलेला कडबा इ० . २ गोठयातील चारा घालण्याची जागा ; गव्हाणी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP