Dictionaries | References स सप्पा Script: Devanagari See also: सप्फा Meaning Related Words सप्पा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v वळ, उड, हो, & वळव, उडव, कर. सप्पा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Utter destruction; consumption. सप्पा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ सपाटा ; तडाखा ; थप्पड ; चपराक . ( क्रि० मारणें ; देणें ). २ पूर्णनाश ; उध्वस्तता ; ओसाडी ; दाणादाण ; रुक्षता ; वैराणपणा ( जाळपोळ , बंडाळी इ० मुळें प्रदेशाचा ). निकाल ; पूर्णक्षय ; समूळ नाश ( लोकवस्ती , वंश , कुल , गुरेंढोरें वगैरेचा सांथ , रोग वगैरेमुळें ); पार संपणें ; खपून जाणें ; सरणें ( एखादापदार्थ , संपत्ति , जिंदगी - खाण्यामुळे , उधळपटटीमुळें वगैरे ). ( क्रि० वळणें ; उडणें ; होणें , वळवणें ; उडवणें ; करणें ). [ अर . सफ्फ = राग , ओळ ; ध्व . ] - क्रिवि . अगदी ; समूळ ; पूर्णपणें ; मुळीच . तो तर माझे बोलणें सप्फा ऐकत नाही . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP