-
f A rope. A made road.
-
स्त्री. १ रस्ता ; तयार केलेला रस्ता . २ दोर ; लांब व जाड दोर ( गाडीवर ओझे वगैरे बांधण्याचा ); मोजण्याचा , पाणी शेंदण्याचा लांब दोर ; सखलादीची पटटी . ३ जुगदान , बटवा , वगैरेस लावलेली दोरी . ४ रेशमी गोप ; रेशमी गोंडयासकट दोरी ( तरवार , खंजीर वगैरेस लावलेली , पागोटयाची बिरीद ) चवरी . ढळतु फरारे पताका । मिळतु चवरें सडका । - शिशु १०१७ . कलाबतूच्या सडका - पुरवणी ऐरापुप्र ९ . ५०५ . ५ लांब व सरळ तरवार . चाळीस हजार सडक करनाटकची चमकती । - ऐपो १०७ . सडका पाश भिंडिमाळा थोर । घेऊन पुढें धांवती। - ह २२ . ३१ . ६ ( ल . ) उंच , सडपातळ मनुष्य . ७ पदराच्या दशा . चोखाळपणें झळकती। पालव सडका। - ज्ञा १ . ९ . ८ केसांच्या जटा , बटा ; केसांची वेणी . धन नाही करीं अडका। जरेने कच होतील सडका। - राला ११५ . १९ . सडकेला कलगीवर जडल्या तारा । - होला ८१ . ११९ . - वि . १ सरळ ; थेट ; सीधा ( रस्ता ; पंक्ति ; रांग ; ओळ ). २ ताठ , उभा ( मनुष्य झाड ,
-
a Straight or directa road &c. Straightforward, direct, blunt-a reply &c. Headlong on or in,
-
outright, downright, utterly.
Site Search
Input language: