Dictionaries | References

तकरीर

   
Script: Devanagari
See also:  तक्रीर

तकरीर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

तकरीर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A malicious or false charge against. v आण, ये. 2 statement or narrative of one's case. 3 fig. lengthy and unfounded pleas; mere pretexts or excuses.

तकरीर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A false charge. A statement Pretexts.

तकरीर

  पु. १ ( एखाद्यावर आणलेला ) खोटा आरोप , आळ . ( क्रि० आणणे ; येणे ). हकीकत ? चित्रगुप्त बरदास्त लिहितसे । विषयाची तकरीर . २ तक्रार ; स्वपक्षसमर्थन ; कैफियत ; करीणा . ३ ( ल . ) खोट्या व लांबलचक सबबी . ४ प्रतिज्ञा - लेख ; शपथेवरील जबानी . ५ वादीचा लेख त्यास दाखवून त्यावर त्याची सही घेत असत तो . - भाअ १८३२ . ६ हकीकत ; माहिती . फितूर केला होता त्याच्या तक्रीरा . - वाडसमा ३ . ७१ . [ अर . तकरीर ].
०कर्दे वि.  १ तकरीर करणारा . २ निवेदित ; सांगितलेले . - वाडशाछ १७४ . [ अर . तकरीर + कर्दे ]
०नामा  पु. खटल्याची लेखी हकीकत ; कैफियत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP