मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|रोगोपचार| वांति उपचार रोगोपचार क्षतास उपाय मुळव्याधिस औषध खरूज प्रकार कडिस उपाय बाळाची चिकित्सा नेत्र उपचार कर्णरोग चिकित्सा नासारोग उपचार मुख रोग उपचार श्वासरोग उपचार वांति उपचार उचकि शमना उदरवेथा प्रकरण किर्म उपचार हगवनीचा उपचार कड्यास उपाय अथरीस प्रकर्ण मुत्र निरोधप्रकर्ण खडा प्रमेंद्रिय उपचार पगर उपचार फुटलिया पायास वात उपचार उर्धपित्त उपचार रोगोपचार - वांति उपचार भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले . Tags : diseasemedicalmedicinescienceऔषधरोगवैद्यकशास्त्र वांति उपचार Translation - भाषांतर पत्रज लाह्या भद्रमुस्ता बोरीच बीज चंदन दारुहळदि चूर्ण मदोसि दिजे वात वोकारि शमे ॥१॥ जायपत्री पिंपळी मिरे साकर मद येकत्र करूण दिजे वांति शमे ॥ कावळीच्या मुळ्याचा रस मद येकत्र करूण देणे वांति शमे ॥१॥ साकर गुळवेली रस मद जायफळ दिजे वांति वोकारि शमे ॥१॥ ब्याहाड्याचे बीज साळियाच्या लाह्या हळदि पिपळी मद येकत्र करूण दिजे वांति शमे ॥१॥ बोळ क्वाथ करूण आंत मद साकर घालून दिजे वांति शमे ॥ हिरडा चूर्ण करूण मदेसी दिजे वांति शमे ॥ वोवियाच्या कांडा मेदोसि दिजे वांति शमे ॥ इति वांति प्रकरण समाप्तः॥ N/A References : N/A Last Updated : June 23, 2010 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP