मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग पहिला| लेखनप्रशस्ति प्रसंग पहिला ईश्वर स्तवन - ॐ कार ‘न’ कार ‘म’ कार मातृपितृ वंदन ‘सि’ कार ‘ध’ कार लेखनप्रशस्ति सद्गुरूची आज्ञा-लेखन लेखन अनुभवी असावें पंचमा-कृपा प्रसंगसमाप्ति प्रसंग पहिला - लेखनप्रशस्ति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत लेखनप्रशस्ति Translation - भाषांतर धर्मनिष्ठ पुण्यार्थी भले । आत्मत्वें सत्संगतीं निवाले । मनुष्यदेहीं देवपणें मिरविले । त्यांस माझा नमस्कार ॥६०॥धरुनी परमार्थ प्रबोध करिती । अष्टहि अंगें बाणली श्रद्धा शांति । आसनीं भोजनीं शयनी मती । परमेश्र्वरीं शुची ॥६१॥साही दर्शनांचे साधक । यावेगळे सम विषम लोक । नमस्कारूनि मागितली भीक । ब्रह्मविद्येची ॥६२॥मातें भिक्षा दिधली सद्गुरूनें । मग हें N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP