मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|स्त्रीशिक्षा| कामशमन स्त्रीशिक्षा प्रकरण १ लें प्रकरण २ रें प्रकरण ३ रें बायकांनीं म्हणावयाचें गीत कामशमन प्रबोध सोवळें सौभाग्यसुंदरी पद सासुरवास पद स्त्रीशिक्षा - कामशमन श्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे. Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वतीस्त्री कामशमन Translation - भाषांतर ( चाल - उद्धवा शांत० )बाई ठाकम ठिक्का मोठा । काम दाविसि थाटामाटा । आतां अमुचि न करीं थट्टा । आम्हीं धरील्या उपरतिवाटा ॥चाल॥ तांबुलें लालि आलि ओंठा । आंगि दाविसि यौवनताठा । कां मिरविशी शृंगार थाटा ॥ व्यर्थचि हा तव श्रम मोठा ॥१॥ अकां उगिच सरकविसी पदरा । कां करा करीसी न भारा । मिळे येथें क्षणभर थारा । चमकविसी व्यर्थचि हारा ॥चाल॥ रुप लावण्याचा भारा । तर्तरेचा अलंकारा । न भुलो या अयि नि:सारा । संसार त्यजिला जो खोटा ॥२॥ तूं म्हणसी असिं मीं न इच्छीं । परि करवी कुण बळें पच्चे । सुनो बात मायीं हैं सच्चे । तेरी परीग अससि तूं कच्ची ॥चाल॥ नेणसीग कामक्रोधाची । हे शक्ति तव मति आंचि । हे करील तुजला लुच्ची । साचि होईल दे खोटा ॥अयि०॥३॥ हा राजस खादड पापी । वैरी हा पहा बहुरुपी ॥ हा घालिल तुजला टोपी ॥ दु:परचि हा जग चेपी ॥चाल॥ हा विद्वद्धैर्या लोपी । हा तुमचीं पुण्यें कापी । हा तुमची थोरीव दडपी । कोपरुपी रोखी हा करटा ॥अयि०॥४॥ इंद्रिये आणि मन मति हे । तिनही किल्ले असतिग तूं हे । ठेवि स्वाधिन आन न पाहे । रंगरुपा भुंलु नको मोहें ॥चाल०॥ दुजाशत्रू कमासमनोहे । हा तुजला देईल पोहे ॥ तस्मात्त्वं जत्द्यबले हे । हरीभक्त्या हि बलिष्ठा ॥५॥ अयि कामचि करी तोटा । तुज दाविल जनिमृतिवाटा ॥धृ०॥ N/A References : N/A Last Updated : May 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP