अंत्येष्टिसंस्कार - अध्वपिंडदान

हिंदू धर्मामध्ये जन्मापासून अंतापर्यंत, सोळा संस्कार सांगितले आहेत; त्यांतील, हा शेवटचा संस्कार.


(प्रेत अर्ध्या रस्त्यावर नेल्यावर पिठाचे दोन पिंड करुन पुढील मंत्रांनी द्यावेत.
अतिद्रवेतिव्दयोर्यमश्वानौत्रिष्टुप् अध्वनि पिंडदाने विनियोग: ।
अतिद्रव सारमेयौ श्वानौ चतुरक्षौ शबलौ साधुनां पथा ।
अथापितृन्सु विदत्राँउर्पेहि यमेन ये सधमादं मर्देति ॥
शवस्य दक्षिणे श्यामाय अयं पिंड उपतिष्ठतु ॥
यौ ते श्वानौ यम रक्षितारौं चतुरक्षौ चतुरक्षौ पथिरक्षी नृचक्षसौ ।
ताभ्यामेनं परिदेहि राजन्स्वस्ति चास्मा अनमीवं च धेहि ॥
प्रेत वामभागे शबलाय अयं पिंड उपतिष्ठतु (असे अध्वपिंड दोन द्यावेत व मागच्यांनी पुढे व पुढच्यांनी मागे लागून, प्रेत स्मशानात न्यावे.)

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP