गुरूचरित्र - नियम
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.
(१) सप्ताह वाचण्यास बसल्यानंतर मध्येंच आसन सोडून उठूं नये.
(२) दुसर्याकडे बोलूं नये.
(३) हविष्यान्न एक वेळ घ्यावें. संध्याकाळी फक्त दूध हविष्यान्न म्हणजे दूधभात, मीठ-तिखट-आंबट कांहीं नाहीं; दहीं ताक नाहीं; साखर घ्यावी ; गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेतां येते.
(४) ब्रह्मचर्य.
(५) भूमिशय्या म्ह. पलंग किंवा खाटेवर निजूं नये. गादी घेऊं नये, चटई किंवा पांढरे घोंगडें घ्यावें. सप्ताहाच्या ७ वे दिवशीं समाराधना करण्यास हरकत नाहीं. त्या दिवशीं महानैवेद्य झालाच पाहिजे. *
N/A
References : N/A
Last Updated : June 27, 2023
TOP