बालकवि

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


हे अमर विहंगम ! गगनाचा रहिवासी

त्या नीलसागरावरचा चतुर खलाशी !

प्रिय सखा फुलांचा, ओढ्याचा सांगाती

त्यांच्यास्तव धुंडुनि ताराकण आकाशी

आणसी घरेवर अक्षर या धनराशी !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - मुंबई

सन - १९३८


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP