गणेश पूजन

आकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश्वर्य आणि शांती प्राप्त होते.


गणेश पूजन

खालील मंत्र म्हणून गणेशाला आवाहन करावे.

ॐ सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ।

लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः ॥

धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः ॥

द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ॥

विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।

संग्रामे संकटे चैव विघ्मस्तस्व न जायते ॥

नंतर खालील मंत्र म्हणून गणेश पूजन करावे.

ॐ गणपतये नमः आसनं समर्पयामि

(आसन देणे )

पाद्यं समर्पयामि

(पाद्य अर्पण करणे)

अर्घ्यं समर्पयामि ।

(अर्घ्य समर्पित करणे )

आचमनीयं समर्पयामि

(जल समर्पित करणे)

स्नानं समर्पयामि

(जल समर्पित करणे )

गंधं समर्पयामि ।

(गंध लावणे)

धूप-दीपं दर्शयामि

(धूप-दीप समर्पित करणे )

नैवेद्यं समर्पयामि ।

(नैवेद्य दाखविणे )

आचमनीयं समर्पयामि ।

(जल समर्पित करणे )

दक्षिणां समर्पयामि ।

(दक्षिणा समर्पित करणे )

नमस्करोमि ।

(नमस्कार करणे )

गणेश पूजनानंतर सर्व प्रथम सूर्य पूजन करावे.

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP