Dictionaries | References

उन्हाळा

   
Script: Devanagari

उन्हाळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

उन्हाळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The hot season. Orphan state, exposure.
 pl The hot dysury.

उन्हाळा     

ना.  उकाडा , उष्मा , गरमीचे दिवस ;
ना.  निराश्रय ( जिवाचा उन्हाळा ).

उन्हाळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्या दिवसात ऊन कडक असते   Ex. उन्हाळ्यात खूप तहान लागते
ONTOLOGY:
समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गरमी ग्रीष्मऋतू ग्रीष्मकाल ग्रीष्म गर्मी
Wordnet:
asmগৰমকালি
bdगरम
benগ্রীষ্মকাল
gujગરમી
hinगर्मी
kanತಾಪ
kasرٮ۪تہٕ کول
malവേനല്ക്കാലം
nepगर्मी
oriଖରା
panਗਰਮੀ
sanग्रीष्मः
tamகோடைக்காலம்
telఎండకాలం
urdگرمی , حرارت , موسم گرما , گرمی کا موسم , گرمائی

उन्हाळा     

 पु. 
ज्या दिवसांत ऊन्ह कडक असतें ते दिवस ; फाल्गुनापासून ज्येष्ठापर्यंतचे चार महिने .
उष्मा ; उकाडा .
वारंवार मूत्रविसर्जन करावें अशी भावना . ( क्रि० लागणें . उन्हाळे ; एक रोग )
आईबापावांचून उघडें पडणें ; निराश्रितपणा ; पोरकेपणा . पोराबाळांचा उन्हाळा झाला .
नाहींसें होणें ; नाश पावणें ; अभाव ; करपणें ; जळणें ; खराब होणें ( शेत , बाग , मळा वगैरे ). प्रीतीचा उन्हाळा राया । - संग्रामगीतें ८१ .
( सामा . ) बिनपावसाळ्याचे दिवस ( आठ महिने . ) [ सं . उष्णकाळ ; प्रा . उन्हाल ; सिं . उन्हारो ]
०करणें   नाश करणें ; उजाड करणें . मी म्हणतें नुसते दागिने नेले असते तरी बरें . पण घराचा उन्हाळा केला . - नामदेव नाटक ७६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP