Dictionaries | References

एकीकडे

   
Script: Devanagari
See also:  एकीकडेस

एकीकडे

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ēkīkaḍē or -कडेस ad On one side, face, part. 2 Aside or apart; off from the main road; out of the usual track or course.

एकीकडे

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   On one side, aside, a part.

एकीकडे

 क्रि.वि.  आडवाटेला , एका बाजूला , दूर , पलीकडे , लांब .

एकीकडे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adverb  अनेक कडा, बाजू यांतून एका ठिकाणी   Ex. ही सर्व पुस्तके आवरून एकीकडे ठेव.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
दिशासूचक (Direction)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
एका बाजूला
Wordnet:
asmএফালে
bdफारसेथिं
benএক ধারে
gujએક બાજુ
hinएक ओर
kanಒಂದು ತರಹದ
kasاَکہِ طرفہٕ
kokएके वटेन
malഎതിര്വശത്ത്
mniꯑꯃꯔꯣꯝꯗ
nepएकातिर
oriଏକପାଖକୁ
panਇਕ ਪਾਸੇ
sanअन्यपार्श्वम्
tamஒருபுறமாக
telఒకవైపు
urdایک کنارے , ایک طرف , ایک جانب

एकीकडे

 क्रि.वि.  
   अनेक कडा , बाजू यांतून एका ठायीं , एका अंगीं .
   एका बाजूस ; एकीकडून अर्थ १ पहा .
   बाजूला ; वहिवाटीच्या रस्त्यापासून दूर ; लांब ; पलीकडे .
   ( ल . ) प्रस्तुत भाषणादींचा प्रस्तावक्रम , त्यापासून अलग , दूर . मी बोलतों तें एकीकडेच राहिलें , आपलेंच तेवढें पुढें आणतो .

Related Words

एकीकडे   एकीकडे यमाई, एकीकडे तुकाई   एकीकडे आड, एकीकडे (दुसरीकडे) विहीर   एकीकडे आरडाओरड नि दुसरीकडे बोंब   राजा एकीकडे आणि आपण भलतीकडे   aside   एक ओर   एके वटेन   اَکہِ طرفہٕ   এক ধারে   ਇਕ ਪਾਸੇ   ಒಂದು ತರಹದ   बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे   मामी एकीकडे व्हा, इचे आईचे गांडीत काठीं घालूं द्या!   एकातिर   अन्यपार्श्वम्   फारसेथिं   ఒకవైపు   এফালে   ଏକପାଖକୁ   എതിര്വശത്ത്   ஒருபுறமாக   એક બાજુ   एका बाजूला   गट गोळा, वरती डोळा   एक्कडेन   घायु एकडे, वक्‍कद आनेकडे   मानेवर गळूं आणि पायाला जळू   दुखणें आलें जोरावर, पथ्य गेलें शेरावर   भैरवघाटी   सांधींत बसणें   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   देवळांत डोळे मिटावे व बाहेर सौंदर्य लुटावें   हाता निराळा   हाता वेगळा   पायांनी झोडपलें, हातानें कुरवाळलें   कुचकुचणें   आग रामेश्र्वरीं, बंब सोमेश्र्वरीं   सुडुक सोंवळें, बुडुख ओंवळें   आडकुशीं   आडकुशीस   कळेवर   कडसरणं   एक मार्गी मिळविणें, दुजे मार्गी घालविणें   एकार कलणें   साप गळयाशीं, औषधें हिमालयापाशीं   अळगु   तोंडच्या बाता, ढुंगाड खाय लाता   डोक्‍यावर पदर, दिल्‍लीवर नजर   मूंमें घांस, शिरपर टोला   मूंमें निवाला, शिरपर टोला   नको नको आणि पायली चें चाखो   नको नको म्हणावयाचें, कोंढून भरावयाचें   निनंगत   पायांवर डोकी ठेवून कुरचे काढणें   एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें   दुखणें आलें जोरावर, कांदाभाकर उरावर   नाकापर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर   काय पण थाट, अन्‌ पाण्याला फुटका माठ   उंदराचा जीव जातो मांजराचा खेळ होतो   एकांतींलोकांतीं   एकीसवा   बार्बाडोस   राजकारण लावणें   बगल मारणें   दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे   आवैचे मन कांतली, भुर्ग्याचे मन करटी   एकलग   कोठल्‍या कोठें न्‌ तुळजापुरा जातें   गोळ्या मागे गोळा, माझा डोळा   घुगर्‍यांचा न्याय   वैराग्य कडकडतोः फोडणीसाठीं तडफडतो   आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा   दिमाख भारी, खिस्त्या दारीं   चालता सैंपाक   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   डोंगरीं दिवा लावणें   धंदा रोखीचा आणि वायदा दिवाळीचा   पंच पक्कान्नाचें ताट पुढें येणें   पाटापुढें रांगोळी, ताटामध्यें माधुकरी   एकार   नेम निष्ठा न पोकळ काष्टा (कासोटा)   आडकोठा   खायची गडबड, आणि हगायचा तडफडाट   खिपतण   कामात काम, जपा रामनाम   कामामध्यें काम, भज मना राम   कायरा   इतराजी   एकोशास   एकोशीं   एकोस   कोणा एकांतीं छेडणें, पोटीं राग न ठेवणें   वायल   वारुळांत साप आणि वर मारणें   गांड भरे आणि देवपूजा वाढे   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   पायांनी माशा मारी आणि मुखें वदे रामनाम   एकारणें   ओट्यांत रोट्या, काष्टांत तुराट्या   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP