Dictionaries | References ओ ओली Script: Devanagari Meaning Related Words ओली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ओला पहा . स्त्री. ( वस्त्राचा ) कांठ ; शेवट ; पदर . ' वालिपेचिआं ओली । ' - शिशु १७५ . ( जु . का . ओळि = रेघ , रांग ; दे . ओली = ओळ ; सं . आलि , आवलि )०आग स्त्री. पुष्कळ पाऊस पडल्यानें आलेली आपत्ति ; ओला दुकाळ . म्ह० कोरडी आग पुरवेल , ओली आग पुरवणार नाही .०कांडी स्त्री. हिरवें पीक , शेत , गवत ; धान्याची हिरवीं रोपें .०कूस स्त्री हिरवें पीक , नंतरचा स्त्रियेचा गर्भाशय ( अशा वेळीं पुन्हां लवकर गर्भ राहण्याचा संभव असतो ).०कोरडी स्त्री. अल्पस्वल्प , जोडेंभरणें अन्न . ' प्रामाणिकपणाचे मिळविलेल्या ओल्याकोरड्या भाकरीला जी रुचि असते ती दुसर्याचें मिधें होऊन मिळविलेल्या पक्कान्नाला नसते .' निबंधेचंद्रिका .भाकर स्त्री. अल्पस्वल्प , जोडेंभरणें अन्न . ' प्रामाणिकपणाचे मिळविलेल्या ओल्याकोरड्या भाकरीला जी रुचि असते ती दुसर्याचें मिधें होऊन मिळविलेल्या पक्कान्नाला नसते .' निबंधेचंद्रिका .०खरुज पू - स्त्री . १ वाहणारी खरूज . २ ( ल .) सतत त्रास देणारा इसब , व्याध्रि , जंजाळ .०भांग स्त्री. ही कोरडीपेक्षां जास्त अमली असते ह्मावरून ( ल .) स्वच्छंदी , तामसी मनुष्य .०भिक्षा स्त्री. शिजविलेल्या अन्नाची भिक्षा ; मधुकरी ; याच्या उलट कोरडी भिक्षा म्हणजे धान्य दाणे वगैरे .०ममता स्त्री खुरेंखुरे , सात्विक प्रेम ; ज्यापासून कांही लाभ होतो अशी प्रीति .०सवाशीण स्त्री. न्हाती - धुती सवाशीण ( कोरी म्हणजे नहाण न आलेली ). - मसाप १ . १ . १ . Related Words ओली ओली भांग ओली आग ओली सुकी करणें कोरडी आग पुरवते पण ओली आग पुरवत नाहीं ओली काडी ओली खरूज ओली दुकाळ ओली भिक्षा ओली ममता ओली सवाशीण ओली कोरडी भाकर कोरड्या भिक्षेबरोबर ओली भिक्षा बरी कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाही कोरडी आग पुरवेल, ओली आग पुरवणार नाहीं जमिनीवरची आग पत्करते पण पाण्यावरची ओली आग पत्करत नाहीं green sand green sand casting green sand cores green sand moulds wet srubber wetted perimeter आर्द्रकं वली आग वली आघ वली कूस वली खरुज वलीबाळंतीण वलेटे वलेता वलेते वलेपाले ओल धरणें कोरडी आग ओलीपाती कोरी सवाशीण वाळवणे बेलखरुज धुरपण कांठा बांधणें ओलवट वलेटा वोलिसावलें लशाकोड्या लुगधी रांदुंक कळना जाल्यारि रांदणी वांकडी रांदुंक कळना जाल्यारि राकडा वल्लीं करतां नये काम, ठेवी हत्यारां दूषण ओले जाळणें चबचबीत लुगदा लुगलुगीत मडक्याचा कांठ ओला (आहे) तों वळेल हात भिजणें तुरट ओलीबोली मडक्याचा कांठ ओला आहे तो वळेल नाणें सांगणें पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा हडहडणें आरणें खुडखुडीत करंट्याला बोल फार, चिकण मातीला ओल फार खटखटीत कुंवळ कुचिंद थापणे bog सिंचित कथली थुंकी वले गिलावा तुंबिनी लुगदी रेलणे वोल अलें forage धुमसणे थुंका थुका थुकी दूर्वा ओळ भाजी ओला चालणे सुपारी कोरडा आग चूल वारा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP