Dictionaries | References

कारभारी

   
Script: Devanagari

कारभारी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   is used कारभारीण.

कारभारी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A manager. A housekeeper. A minister of a State.

कारभारी

 ना.  कारभार पाहणारा , दिवाणजी , देखभाल करणारा ( उद्योगधंद्याची ), मँनेजर , व्यवस्थापक ;
 ना.  उठाठेवी करणारा , खटपटी ( मनुष्य .)

कारभारी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : नवरा

कारभारी

  पु. १ व्यवस्थापक ; कारभार करनारा ; मोठा धंदा चालविणारा ; राजाचा मुख्य मंत्री किंवा दिवाण . २ ( सामा .) व्यवस्था पाहणारा कोणीहि प्रतिप्टित गृहस्थ ( मग तो स्वतःच्या घराची किंवा मालकाच्या घराची किंवा धंद्याची व्यास्था पहात असो .) ३ ( कों . कु . खा . कुण .) बायकोनें नवर्‍याचा उल्लेख करतांना योजावयाचा शब्द . ४ ( ल .) उठाटेवी करणारा माणुस .
०मंडळ  न. सरकारी किंवा एखाद्या संस्थेच्या अधिकार्‍याची मंडळी ; व्यवस्थापक मंडळीं ; राजाचे मंत्रिमंडळ .
०मुखत्वार  पु. १ राज्याला मुख्य प्रधान . २ मुख्य व्यवस्थापक किंवा मुख्य चालक .

Related Words

बुचा कारभारी   कारभारी   आधींच दुराचारी आणि स्त्रीराज्यांत कारभारी   कारभारी मंडल   कारभारी मंडळ   कारभारी मुखत्यार   कुलअखत्यार कारभारी   बुच्चा कारभारी   लांडा कारभारी   लाटया कारभारी   मामाचे घरीं, भाचा कारभारी   नऊ कारभारी, अठरा चौधरी   दुष्ट कारभारी, समुदायांचा वीट करी   बारा कारभारी आणि अठरा चौधरी   बुचे कारभारी आणि नकटे चौधरी   दुष्ट मनुष्य कारभारी, लोका उपद्रव भारी   hubby   husband   married man   charge-d'affaires   आवारी   खाननीस   बाल्होर्‍या   निर्गणचा   मॅनेजर   कारकुनाला बेरी अन्‌ धन्याला धाक   अ‍ॅडमिनिस्ट्रेटर   डबीर   अँडमिनिस्ट्रेटर   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   मदारुलमहाम   कारागिरी   लटपटणें   कर्तर   अगिनडाव   लहाबर   लांडा भुंडा   लांडा भोंडा   नाना फडणीस काय, वेंकतनरसी काय, दोन्ही सारखीच?   निगणचा   पुरस्कर्ता   पती   आरवा   आवरी   कारपरदार   सातजणी सुइणी, लेंकरुं वळणी वळणी   वाकनवीस   वाकनीस   वाकेनीस   नवी विटी, नवा डाव   मुतसद्दी   अनुशास्ता   लचाडळ   लच्याड   लच्याळ   मुतालीक   दौलतीचा खांब   पट्टींतला   खानगी   गडं च सास्‍वडं चैव, स्‍वास्‍वडं च गडस्‍तथा   गडाच्च सास्‍वडं   administrator   वाढणारी वाढतां, पण दौलो नाडतां   अरवा   लचाड   लाट्या   भुटा   मुतसदी   मुत्सदी   मुत्सद्दी   मुत्सुदी   मुत्सुद्दी   मोदी   कारणीक   सबनीस   वाकनिवीस   व्यवस्थापक   गुमास्ता   बिलंद   बुचा   बुच्चा   प्रशासक   कारणिक   चोंबडा   बिलंदर   बिलंदी   लहांबर   भुट्टा   संपादक   लाटा   लेखिका   निसबत   वहिवाट   दरबार   लटपट   दिवाण   दिवाणजी   दिवान   खाज   सचिव   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP