Dictionaries | References ख खटाटोप Script: Devanagari Meaning Related Words खटाटोप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; noise and stir; bustle and show; any great outlay or appearance of business. खटाटोप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Mighty and imposing plans. खटाटोपो भयंकर: Strenuous but hollow exertion; sound and fury signifying nothing. खटाटोप मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अवडंब्र , मोठा बेत , मोठी तयारी ;ना. खूप श्रम , दगदग , मेहनत , यातायात ;ना. डामडौल , थाट , देखावा , मोठा डौल ;ना. गोंगाट , दंगा ;ना. उलाढाल , पसारा , खटाटोप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखादी गोष्ट साधणे, मिळवणे इत्यादींसाठी केलेला आटोकाट, निकराचा प्रयत्न Ex. एखादी गोष्ट घडणार नाही हे माहीत असेल तर त्या गोष्टीसाठी उगाच खटाटोप का करायचा? खटाटोप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मोठें अवडंबर तयारी , बेत , चळवळी २ मोठा डौल ( पवित्रपणा , विद्या इ०चा ).' त्या तपस्वाचा खटाटोप मात्र पहावा , आंत कांहीं ऐवज नाहीं .' ३ गोंगाट ; गोंधळ व गडबड . ' दमनकातें खटाटोंपें येतां देखिलां । ' - पंच १ . १६ . ४ थाट ; देखावा . ५ पसारा ; उलाढाल ( कामांची , धंद्याची ) ६ ( सामा .) मेहनत ; यातायात ; दगदग . विधवेलागी कुंकुमठेव । खटाटोप कासया । ' - नव २० . १७९ . ' त्या शत्रुवर इतका खटाटोप घेऊन जाण्याचें प्रयोजन नाहीं .' खटाटोपी - प्या - वि . पोकळ प्रर्दशन करणारा , करण्याची इच्छा धरणारा ; खटाटोप करणारा . म्ह ० खटाटोपी भयंकर ; प्रचंड पण पोकळ कृत्य ; विस्मयकारक पोकळपणा . ( थोड्या कार्याला फार खटपट जेव्हां केली जातें तेव्हां ही म्हणु वापरतात . मुळ शब्द फटाटोपो भंकर : । असा आहे . तो पुढील संस्कृत श्लोकांत आढळतो -' निर्विपैणापि सर्पेंण कर्तव्य महती फणा । विषमस्तु न वा लोके फटाटोपे भयंकर ; ॥ ' म्हणजे विष नसलेल्या सापानें नुसता फाराटोप केला ( फणेचा विस्तार केला ) तरी तो लोकांना भयंकर त्रासदायक होती ); कार्य थोडें पण खटपटीचें अवडंबर फार . ( ध्व . हिं . खटाटोप ; तुल० सं . कटाटोप ) खटाटोप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खटाटोपो भयंकरःव्यर्थ खटाटोपउगाच निष्फळ धडपडथोड्या कामाला मोठे अवडंबर. संबंध श्र्लोक-(अ) निविर्षेपणापि सर्पेण कर्तव्या महती फणा। विषं भवतु मा वास्तु फाटाटोपो भयंकरः।।-पंचतंत्र ३.८३. (आ) निर्विषोपि यथा सर्पः फटाटोपैर्भयंकरः। तथा डंबरवान्राजा न परैः परिभूयते ।।-सुर १४९.३१०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP