Dictionaries | References

खूळ

   
Script: Devanagari

खूळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

खूळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

खूळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   idiocy. The confusion and tumult.

खूळ

 ना.  चळ , छंद , भ्रमिष्टपणा , वेड .

खूळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : वेड

खूळ

  न. वेड ; भ्रमिष्टपणा ; चळ ; छंद ; वेडी समजुत ( क्रि० लागणें .) २ ( बंडखोर , लुटारु , दरोडेखोर इ० ची ) टोळी ; जमाव . ३ गोंधळदंगल , जाळपोळ व लुटालुट ( बडखोर किंवा लुटारुंची धाड यामधील ); दंगल ; भाडंण ; उपद्रव ; त्रास ( क्रि० मातणें ; माजणें ; उभें राहणें ; उठणें ; मांडणे ; घालणें ; लावणें ; उठवणें .) ' हिंदुस्थानांत एक नजीबखान मात्र , खूळ राहिलें आहे .' - भाव ४७ . ४ अडथळा ; आडकाठी ; उपाधि ; पीडा ( माणसें , वस्तु , प्रसंग यांच्यासंबंधी अनियंत्रिपाणें योजतात ). ( क्रि० पाडणें ; पडणें ). ५ ( सामा .) बंड . ' किल्ला दिल्यानें खुळ करतील .' - रा . १२ . १६८ . ६ गुरांचा एक रोग . - नाको . ( का . कुळ = वेडा )
०पिकणें   ( बंड , खुळ , दगा ) वाढत जाणें .
०लागणें   वेड लागणें . २ ( ल .) नाद , व्यसन लागणें .

खूळ

   खूळ पिकणें
   बंड, दंगा, वेगडळ प्रकार इ. वाढत जाणें
   एखादा बखेडा उत्‍पन्न होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP