Dictionaries | References

घरीं

   
Script: Devanagari

घरीं

   (नवर्‍याचे किंवा बायकोचे नांव न घेण्याची पद्धत असल्‍याने) पत्‍नीने पतीस, पतीने पत्‍नीस उद्देशून वापरावयाची सांकेतिक भाषा. ‘हा जिन्नस घरात दाखवून आणतो.’ -विवि १०.५-७.१२७
   ‘आमच्या घरातल्‍यांनी दादासाहेबांना दारूचे व्यसन लावले.’ -एकच प्याला.

Related Words

माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   सुन्या घरीं वाण देणें   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   माह्या घरीं मी मानाची   घरीं   आपले पाय माझ्या घरीं लागावे   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   घरीं करणें   घरीं बसणें   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   घरीं आड बाहेर नदी   घरीं दारी सारखाच   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार   विश्वासाचा ठेवला घरीं   शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण   वाघाच्या घरीं शेळी पाहुणी   भटजीचें घरीं शेरभर सुंकटें   रांडे घरीं मांडे   राजाचें घरीं बोडक्या प्रधान   मामाचे घरीं, भाचा कारभारी   मोठया घरीं, सदा भिकारी   मणाचा वैरा घरीं असणें   एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं   कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे   काम नाहीं घरीं, सांडून भरी   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   उद्योगाचे घरीं, सुखें येतीं सामोरीं   उद्योग्याचे घरीं, लक्ष्मी नांदे परोपरी   उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती   (एखाद्याच्या घरीं) रिद्धिसिद्धि पाणी भरणें   (कोणाच्या घरीं) मरणाची वाजंत्री वाजणें   कोल्‍ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड   घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी   घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   घरीं निजलें आणि दारीं शिजलें   घरीं सुख तर बाहेर चैन   शेजार्‍याचें पोर पाजार्‍याचे घरीं (गहाण)   समुद्रीं मासे व घरीं भरंवसा   समुद्रीं मासे व घरीं भरवसे   श्रीमंती खाशाचीः घरीं कळा जोशाची   जात्‍यांतली चुरी, मोलकरीण नेते घरीं   चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका   बाहेर तुपाशीं आणि घरीं उपाशीं   रोगी मेल्यावरी, वैद्य आला घरीं   भिकार्‍याच्या घरीं, नारायण करी चाकरी   धनिकाचें घरीं, गरजी घाली फेरी   पिंपळाला शेंगा, घरीं जाऊन सांगा   काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी   उद्योगाचे घरीं, ऋद्धि सिद्धि पाणी भरी   उद्योग्याचे घरीं, क्षुधा प्रवेश न करी   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरीं आली   घरीं आइल्‍या लक्ष्मीक लात इश्या मारका?   घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी   घरीं आली मावशी, त्‍या दिवशीं एकादशी   घरीं करतो चोरी, आणि बाहेर करतो मारामारी   घरीं तसा दारीं, देवळीं तसा बिर्‍हाडीं   घरीं दरिद्र आलें आणि दैव बाहेर गेलें   घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी   घरीं दारीं रुसलें, तेथे कोणाचें काय गेलें   घरीं नाहीं औरस, बाहेर मात्र चौरस   घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला   घरीं नाहीं पिकला जोंधळा आणि जातो राउळाला   घरीं नाहीं साळी, सासूशीं करे ढवाळी   सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती   असतां पतिव्रता सुंदरी, तिचा प्रकाश घरीं दारीं   अपूर्व वस्तु घरीं ठेवतां कठीण भारी   जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक   जिच्या घरीं ताक, तिचें वरती (गेलें) नाक   जुना मित्र आला घरीं, थाटाची श्रीखंडपुरी   जो गुलाम घरीं, त्‍याला जगांत कोण विचारी   चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं   जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी   टिळे पट्‌टे नायकाचे, घरीं हाल बायकांचे   ठेवितां मोठी चूल घरीं, पिशवी लहान करी   बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी   बाहेर बडी पगडी, घरीं म्हातारी उघडी   लागो बाई लागो, सात घरीं लागो   रस्त्याची वटवट रिकामी, घरीं आली मामी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP