Dictionaries | References

पाणी

   
Script: Devanagari

पाणी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : उदक, गिलीट

पाणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
10 Used much in comp. in the form पाण. See numerous examples above.

पाणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Water. Rain. Temper (of metals). Spirit, mettle. Lustre (as of pearls, diamonds &c.),
water. Sprightliness of look. A wash of gold or silver, a gilding or a plating. Edge, keenness.
अंगाचें, रक्ताचें पाणी (करणें-होणें &c.)   To undergo much toil or suffering. Ex. रक्ताचें पाणी आणि हाडांचा मणी. आंत पाणी शिरणें (रोजगारांत-व्यवहारांत-कामांत &c.) To be under deterioration, diminution, dilution, falling off &c.
उन्हा पाण्यानें घर जाळणें, जळणें   To ruin through false accusation.
खोल पाण्यांत शिरणें   To dive into mysterious things; also to get out of one's depth.
तापल्या पाण्यास चव येत नाहीं   Friendship once broken never recovers its sweetness.
पाणी ओळखणें   To discover the virtue, or capability of.
पाणी करणें   To exhaust, knock up (through overworking &c.): to spoil utterly.
पाणी केंस तोडतें   The water splits a hair. Used of a rapid current.
पाणी घालणें   (To throw water on.) To destroy, extinguish. Ex.
ह्यानें आपल्या हातानें आपल्या रोजगारावर पाणीं घातलें.   To water figuratively; i.e. to feed, support
पाणी ओतणें, सोडणें   To relinquish, resign.
पाणी छाटणें   To cut or divide the watera swimmer or a vessel.
पाणी जोखणें   To try the mettle of.
पाणी देखील न घोटणें   To be in the last extremity.
पाणी देणें   To give a temper (to iron &c.).
पाणीं पडणें   (as पोटावर-रोजगारावर-संसारावर) To suffer damping, decline, damage &c.
पाणी पाजणें   To beat to death. To outwit, outdo.
पाणी पाणी करणें   To cry out for water. To spend, exhaust (a person or an animal) through overworking &c.
पाणी पी पिऊन भांडणें, वाद करणें   To quarrel, argue &c. vehemently and persistingly. पाणी भरणें-वाहाणें-घालणें (कोणाच्या घरीं) To fag and drudge (in a person's house).
पाणी मागूं न देणें   To kill outright; to allow no time to cry out for water.
पाणी मारणें   To divide the water-as a swimmer.
पाणी लागणें   To receive influences from, to be affected by, the disposition or qualities of.
पाण्याचा कांटा मोडणें   To take off the chill of water.
पाण्याची गार गोठणें   Expresses the freezing of water. पाण्यांत काठी मारली तर पाणी दोन जागा कां होतें? or
दांड्यानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   Said of sterling friendship; not to be broken up even by a quarrel.
पाण्यांत घाम येणे   To be in a furious passion; to be exceedingly passionate.
पाण्यांत घालणें   To cast to the dogs; to destroy, ruin. Ex.
संसार पाण्यांत घातला. पाण्यांत पाहणें,दिसणें   To hate intensely.
पाण्यापेक्षा पातळ करणें   To bring very low by dishonouring treatment; to put to shame and confusion.

पाणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विहिरीत, झर्‍यात किंवा पाऊस पडला असता मिळणारा एक प्रकारचे रुचिहीन, गंधहीन द्रव   Ex. पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे / बाळाला पापा हवा आहे?
HOLO COMPONENT OBJECT:
ढग अश्रू चहा वरण दव घटियंत्र
HOLO MEMBER COLLECTION:
समुद्र विहीर नदी पाणपोई जलराशी हौद
HOLO STUFF OBJECT:
बर्फ भोवरा जलस्तंभ
HYPONYMY:
दुष्फेन पाणी सुफेन पाणी अर्घ्य गंगाजल ऊर्ध्वपातित पाणी आधण सांडपाणी चूळ पाऊस जलप्रवाह पेयजल शापजल
MERO COMPONENT OBJECT:
हाइड्रोजन ऑक्सिजन
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जल जळ नीर उदक सलिल आप पापा
Wordnet:
asmপানী
bdदै
benজল
gujજળ
hinजल
kanನೀರು
kasآب , وٲنۍ
kokउदक
malജലം
mniꯏꯁꯤꯡ
nepपानी
oriଜଳ
panਪਾਣੀ
sanजलम्
tamதண்ணீர்
telనీరు
urdآب , پانی , جل
noun  हत्यारे भट्टीत तापवून नंतर ती पाण्यात बुडवून त्यांच्या अंगी आणलेली दृढता   Ex. लोहाराने भाल्याच्या फाळांना पाणी दिले
noun  शस्त्र इत्यादिकांस घासून त्याच्या धारेस आणलेली तीक्ष्णता   Ex. ह्या तलवारीचे पाणी पाहण्यासारखे होते.
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujપાણી
hinपानी
kanಕಾಂತಿ
malമൂര്ച്ച
mniꯑꯔꯪꯕ꯭ꯃꯇꯧ
nepपाइन
panਪਾਣੀ
tamகூர்மை
telపదును
urdپانی , آب , جوہر , اوپ , آب وتاب , صیقل , چمک
noun  एखाद्याच्या अंगातील धमक, तेज   Ex. तुझ्यातले पाणी आम्ही चांगलेच जोखले आहे/ हे पाणी काही वेगळेच आहे
noun  डोळा,घाव इत्यादींतून स्रवणारा द्रव   Ex. त्याच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdदै
malവെള്‍ളം
mniꯄꯤ
urdپانی
noun  पाण्यासारखी पातळ वस्तू   Ex. आईस्क्रीमचे एकदम पाणीच झाले आहे.
HYPONYMY:
लस नारळपाणी
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপনীয়া
telనీళ్ళు
urdپانی , آب
See : तेज, मुलामा

पाणी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
पाणी   in comp. for 2.पाणि.

Related Words

आडवें पाणी   उवार पाणी, आयलॅ गॅलॅ   उचलून पाणी   उजळ्या वर्णाचे पाणी   (एखाद्याच्या नांवानें) पाणी तावणें   अंगाचें पाणी पाणी करुन सोडणें   ऊर्ध्वपातित पाणी   कडू पाणी   आग पाणी अवश्यक, नाही मित्राहून अधिक   कांठीने पाणी शिंपणें   कांठीने पाणी शेंदणें   आडांतच पाणी नसेल तर पोहर्‍यांत कोठून येणार   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   गाजर खाऊन पाणी पिऊन तोंड कडूं होतें   कच्च्या घड्‍यानें पाणी वाहाणें   ओसाड गांवीं राहूं नये आणि जात पुसल्यावांचून पाणी पिऊं नये   एखाद्याच्या घरी पाणी भरणें   आळशाला ऊन पाणी   कामांत पाणी शिरणें   ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी   (कच्च्या) घड्याने पाणी भरणें   (कच्च्या) घड्याने पाणी वाहणें   एका झर्‍यातून पाणी, न येत खारे गोडवणी   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   कुत्रा मुका, पाणी गंभीर, यांचा विश्र्वास नश्र्वर   पाणी   गळ्याशीं पाणी लागणें   गुरूची बरी नव्हे वाणी, माझ्या पेवांत गेलें पाणी   काठीनें पाणी हाणलें तर दोन ठिकाणी होत नाहीं   काठी मारल्‍यानें पाणी वेगळे होत नाहीं   उधानाचें पाणी   उपड्या घड्यावर पाणी व बहिर्‍याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी)   उपड्या घागरीवर पाणी   उकिरडा घोळी तरी तो फुंकून पाणी पितो   कणकींत पडलेले पाणी काही वाया जात नाहीं   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   एक पाणी, नरकवाणी   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   पाणी पाणी करणें   पाणी पाणी होणें   पाणी तुंबविणें   पाणी सारणें   पाणी खाल्लेला   पाणी दाखविणें   पाणी मारणें   पाणी येणे   पाणी कोंडणें   पाणी लागणें   पाणी छाटणें   पाणी तोडणें   पाणी तुटणें   पाणी तोलणें   पाणी घालणें   पाणी भरणें   पाणी वहाणें   पेटतं पाणी   पाणी मुरणें   राबाचें पाणी   पाणी चढणें   पाणी पाजणे   पाणी फिरणें   पातळ पाणी   दाबचें पाणी   सुफेन पाणी   दुष्फेन पाणी   पाणी मरणें   पाणी उतरणें   पाणी सोडणें   मुँह में पानी आना   पाणी ओतणें   पाणी देणें   पाणी पडणें   भांडें पाणी   साकेनें पाणी पिणें   पाणी(देखील) न घोटणें   नांवावर पाणी घालणें   डोळ्यांत पाणी आणणें   डोळ्यांना पाणी आणणें   डोळ्यांतून पाणी काढणें   सर घोड्या पाणी खोल   सर घोड्या पाणी पी   पाटा पाणी पाटा लागलें   स्वहितावर पाणी सोडणें   पाणी देणें, सोडणें   पाणी पडत जात असणें   बचकेंत पाणी धरणें   तोंडाला पाणी सुटणे   डोळ्याला पाणी येणें   संसारावर पाणी घालणें   संसारास पाणी घालणें   वळणाचें पाणी वळणानिंच जाईल   घोडे अटकेला पाणी प्याले   पाणी प्यायलासुद्धां न राहणें   (जखमेचें) पाणी घेणें   पाणी पिऊन भांडणें   डोक्‍यावरून पाणी जाणें   डोक्‍यावरून पाणी फिरणें   डोळ्यांतले पाणी मरणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP