Dictionaries | References

भिंती सारव, म्हणे कोनाडे किती

   
Script: Devanagari

भिंती सारव, म्हणे कोनाडे किती     

नसती उठाठेव
नसत्या चौकशा. तु. -गाठोडें उचल म्हणे बाजीराव किदर. उष्टीं काढ म्हणे जेवले किती.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP