Dictionaries | References म मिजास Script: Devanagari See also: मिजाज Meaning Related Words मिजास कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : गर्व, बडाय, घमेंड मिजास मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. अभिमान , ऐट , डौल , ताठा , तोरा , दिमाख , रुबाब . मिजास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दिमाख ; ताठा ; ऐट ; डौल ; अभिमान ;तब्येत ; प्रकृति .बुद्धि . तस्मात याची मिजाज कायम नाहीं . - ख ८ . ३९१५ . [ अर . मिझाज ] म्ह० मिजाज - स बादशहाची आणि अवलाद भडभुंजाची . ( वाप्र . )०जाणें इतराजी होणें .०ठेवणें राखणें - तब्येत सांभाळणें . मिजाशींत येणें चढणें - गर्वानें फुगणें ; डौलांत असणें . सामाशब्द -०खुशी स्त्री. खुशाली .०खोर दार मिजाजी शी सी - वि .मिजाशीनें वागणारा ; चढेलपणानें किंवा प्रतिष्ठितपणानें वागणारा ; गर्विष्ठ .नाजुक प्रकृतीचा ; तब्यती ; लहरी .डामडौलाचें ; थाटमाटाचें .०मान्दगी स्त्री. प्रकृतीचें अस्वास्थ्य . राजाची व रघोत्तमराव यांचेही मिजाजमान्दगीकरितां राहिले . - रा ५ . १५७ . मिजाण स्त्री .तब्यत ; प्रकृति .चोखंदळपणा ; लहर . [ फा . ] Related Words घरापेक्षां अंगणाचीच मिजास जास्त चौपदरीचा जहागिरदार आणि मिजास बादशहाची मिजास मिजास मोठी, कपाळीं तांवटाची रोटी दुजाख मिजास मिजास जाणें मिजास ठेवणें मिजास दाखोवप मिजास राखणें जात कैकाड्याची, मिजास बादशहाची मिजास पादशाहाची, अवलाद भडभुंजाची मिजास बाजीरावाची, कसब पिंजार्याचें मिजास बादशहाची, नांदणुक कैकाडयाची मिजास मोठी, खर्ची थोडी पुंजी भडबुंजाची, मिजास राजाची मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची धंदा हजामाचा आणि मिजास पादशाहाची snobbery snobbishness snobbism लायरी फुकट घेणार, दूर नेणार आढयता ऐट बादशहाची, धंदा भडबुंज्याचा वडिलांचें बुडूख आणि नाचे तुडुक तुडुक प्रौढी लाहिरी भिकेचें अन्न ऊन ऊन मुढोजी मुका शेफरणे शेफारणे अब्बाशी खायला न खरवडायला, मशालजी रगडायला रुबाब मागून कर्ता जेवण, उष्टें काडूक एक जन फुकटचें आणि ऊन ऊन डोक्यावर मोळी आणि मागती पोळी येथें कोणाची डाळ शिजत नाहीं अन्नछत्रीं (सत्रीं) जेवणें व मिरपुड मागणें खोडकी पत्रास आळशाला ऊन पाणी उपरदवडा खांद्यावर लवडा पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे पाहुणे जावें आणि दैवें खावें पाहुणे जावें आणि दैवें रहावें चगण्या नांद्याबैल शेफरणें चवणा डामाडौल डामडौल गमजा भपका चवना नांद्या उपरदवडा अलोलिक चौपदरी नखरा रग तोरा चढवणे आट टिप्पणी वट नेट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP