Dictionaries | References स सद्यः Script: Devanagari See also: सद्ध्या , सद्ध्यां , सद्य Meaning Related Words सद्यः A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Now, instantly, at the present time. 2. Used ignorantly as a in the sense of Fresh, new, recent, instant. सद्यः Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Now. सद्यः महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ तात्काल ; त्वरित ; क्षणांत ; ताबडतोब ; सांप्रत ; या क्षणीं . अपूर्व फळें अर्पी सद्य । तो सत्त्वगुण । - दा २ . ७ . २९ . न देववे जाशिल सद्य पापा । - वामन , वामनावतार १५ . २ ( चुकीनें ) साजुक ; ताजें ; अलीकडील ; नुक्तेंच . [ सं . सद्यः ] सद्यःपक्ष - पु . ( विधिसंबंधीं ) १ मुख्य कर्माचीं उपांगें आधीं किंवा मागाहून न करतां तत्तत्प्रसंगीं करावीं असें मानणारा पक्ष . २ अशा तर्हेनें कर्माचा अपकर्ष किंवा एखादें कर्म मुख्य कर्मापूर्वी करण्याची क्रिया . - वि . ताजें ; अलीकडील ; नवें ; साजूक . सद्यःप्रतीति - स्त्री . मरणानंतर मोक्ष अथवा स्वर्गप्राप्ति मिळण्याऐवजीं याच देहांत , याच जन्मीं तिचा अनुभव मिळणें . सद्यस्क , सद्यस्काल , सद्यस्कालीन - वि . सांप्रतचें ; ताजें ; नवें ; आजकालचें . सद्यस्तप्त , सद्यस्तब्द - वि . अगदीं ताजें ; गरमागरम ; नुकतेंच केलेलें ( पदार्थ वगैरे ); नवीनच बाहेर पडलेलें ( काव्य ग्रंथ , वगैरे ) सद्या - वि . प्र . सद्यस्क . ताजा ; सांप्रतचा ; नवीन ; अर्वाचीन . सद्या , सद्यां - क्रिवि . तात्काळ ; त्याच क्षणीं ; क्षणांत ; याच क्षणीं ; ताबडतोब ; तेव्हांच . चक्रानें भस्मसद्या करुनि उडवितां त्या महापापिणीचें । - मो अंबरीष . ( नवनीत पृ . २६३ ) सद्योव्रण - पु . ताजी जखम ; नुकतेच पडलेलें क्षत , व्रण . सद्यः A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सद्यः in comp. for सद्यस्. सद्यः संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : सपदि, अचिरादेव, अधुना, सत्वरम् Related Words सद्यः outright just in a flash instantaneously just now instantly forthwith right away immediately in real time at once at present straight off like a shot straightaway now directly सध्दया सध्दयां संधेवींसा प्रत्यवमर्शनम् उत्कषणम् आसुरीसम्पत्तिः साद्यःक्र साद्यस्क्र संदिसां संदिसें गूहा झारखण्डराज्यम् सौराष्ट्रीय वार्ताहरः निर्मोकः संधेवीं वैडाल अज्ञातपूर्व पूर्णवर्तमानकालः आसन्नभूतकालः prepossess क्रमेल क्वथनम् नवागत प्रतिश्या काकिणि साजी साजें वैराग्यम् ज्याचे मनीं कपट, त्याचें होतें तळपट भृङ्गिन् माधुरी माहात्मिक धोरणि नवजात प्रायशस् अधिविन्ना सध्या सध्यां धर्ममूर्ति पैतामह सीर instant forth साजा अभ्यधिक मदिर प्रक्षालक soon straight fresh उपहास क्री सद्य सद्यस् अधिरुह् immediate जैत्र ललाम नूतन early new prompt श्वन् plough सदा quick one direct स्वर् वाग तुला पत् पत्रम् सिन्धु संस्था वाक अशोक out फलम् present मास Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP