Dictionaries | References

आणाआण

   
Script: Devanagari

आणाआण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; gathering and collecting from all quarters.

आणाआण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Reiterated or hurried bringing.

आणाआण

 क्रि.वि.  लागोपाठ घाईघाईनें सामानसुमान आणणें इकडून तिकडून सर्व बाजूंनीं - दिशांकडून आणणें , जमा करणें ; जुळवाजुळव . [ आणणें द्वि . ] आणाआणीचा संसार - घरचें उत्पन्न ज्यास अगदींच नाहीं अशा मनुष्यानें बाहेरचें मिळवून केलेला संसार . आणा आणा मागें लागणें अथवा पाठीस लागणें -
   हें पाहिजे , तें पाहिजे असा घरचा तगादा मागें लागणें .
   ( ल . ) लग्न करणें ; कुटुंबबत्सल होणें ; पुष्कळ माणसांचा प्रपंच चालविणें ; अडचणींत येणें . भाऊराव , तुमच्या मागें आतां आणा लागला आहे , व्यवस्थित वागहां !

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP