Dictionaries | References

आमच्याइथलीं माणसें

   
Script: Devanagari
See also:  आमच्या घरांत , आमच्याइथें

आमच्याइथलीं माणसें     

नवर्‍याबद्दल ( नांव घ्यावयाचें नसतें म्हणून ) बहुमानानें असा वाक्यप्रचार योजितात . आमच्या इथें रात्रंदिवस काळजी लागली आहे . - मोर १४ . आमच्या घरांत देखील स्वभाव असाच पैशाचा लोभी . - विवि ८ . ३ . ९ . अभिमानानं मिरवावयासारखी आमच्या इथली माणसं होण्याइतकं पाणी स्वार्थ्यांच्या जवळ नव्हतं ! - गुपचूप ( रसिकरंजनमाला )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP