Dictionaries | References

उमजणें

   
Script: Devanagari

उमजणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To understand. used also with in. con. as मला उमजतें. A distinction subsists betwixt this verb and समजणें, and is regarded even by the populace. समजणें is to understand in general, in the ordinary measure or way; to apprehend: उमजणें is To understand deeply, thoroughly, fully; to comprehend. Ex. हा मघासीं समजला होता खरा परंतु उमजला न्हवता. 2 To recover or rally from sickness; to brighten up.

उमजणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   &
 v i   understand; comprehend.

उमजणें

 उ.क्रि.  
   समजणें ; लक्षांत येणें ; समजूत पटणें ; माहीत होणें ; असें उमजतां भलेगुरुभाव तो टाकिती . - केका ९७ . उमजणें व समजणें यांमध्यें असा फरक आहे कीं समजणें यानें केवळ सामान्य ज्ञान होतें . परंतु उमजणें म्हणजे पूर्णपणें समजणें ; आंतील रहस्य माहीत होणें असा बोध होतो . उ० हा मघासीं समजला होता खरा परंतु उमजला नव्हता .
   आजारांतून उठणें ; टवटवीत होणें .
   जागृत होणें ; सावध होणें . जयां दोघांमाजि येखादें । विपाये उमजलें होय निदें ॥ - अमृ १ . १४ .
   ( गो . ) मापाचा उतार पहाणें ; उमजुंचें . [ सं . उन्मज्जन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP