Dictionaries | References ज जाणणें Script: Devanagari Meaning Related Words जाणणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 4 To know carnally. न जाणो Who knows? who can tell? it may be. जाणणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i To know, apprehend, perceive with certainty. Fig. To know or recegnise; to treat with notice or kindness (the destitude and wretched &c.). To acknowledge or requite (favours, services).न जाणो Who knows? Who can tell? It may be. जाणणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ समजणें ; कळणें ; ज्ञान असणें ; उमजणें ; खात्रीपूर्वक माहीत असणें . वर्णभेद मनुष्यमात्र जाणतो , पशु जाणत नाहीं . २ ( ल . ) ओळखणें ; दयेनें , मानानें , गौरवानें वागविणें ( जुन्या ओळखीच्या दीन , गरीब माणसास ). भल्या माणसावर उपकार केला असतां तो जाणतो . ३ जाणीव असणें ; मान्य करणें ; मानणें ; प्रत्युपकाराची , मोबदला देण्याची बुध्दि असणें ( नोकरी , श्रम , उपकार याबद्दल ) ४ भोगणें ; संभोग करणें . ५ गुणविशिष्ट माहीत असणें . हा तुम्हांस भला वाटतो पण मी याला पक्का जाणतों . ६ प्रतिसहकार करणें ; लाभानुरूप वागणें ( जनावरांनीं ). या गाईला खाणें घातलें ती जाणत्ये . [ सं . ज्ञान ; प्रा . जाण . फ्रेंजि . जन ] न जाणो - कोणास ठाऊक ? कोण सांगूं शकेल ? असेंहि असेल , असेलहि या अर्थी . जाणत , जाणतजाणत - क्रिवि . जाणूनबुजून ; समजूनउमजून ; बुध्दया ; जाणून . जाणतमूर्ख - वि . जाणत असून मूर्खपणाचें ढोंग करणारा ; ढोंगी मूर्ख . [ जाणणें + मूर्ख ] जाणणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जाणत जाणतजाणून बुजूनबुद्ध्या समजून उमजूननीट ठाऊक असतांनापक्के माहीत असतांना. Related Words जाणणें डोळा जाणणें पाऊल ओळखणें, जाणणें, समजणें मरण जाणणें फासा जाणणें जाणणें नीतीचें, करणें सत्याचें किंमत पैक्याची जाणणें, तर कर्ज मागून पाहणें मनीं जाण होणें वेदणें क्रिया जागणें क्रिया धरणें अवगमणें जाणाईजोखाई जाणावें जायगणी दुजाणणें चव घेणें चव पाहणें डोळा ओळखणें अकळत अकळून जाणाई जणुं जणों नकळत नकळून सुतानें स्वर्ग गांठणें सुतानें स्वर्गास चढणें सुतानें स्वर्गास जाणें जाणवणें कलकी बात राम जाने विविदिषा जाणून जाणूनउमजून जाणूनपुसून जाणूनसमजून जाणूनसवरून जानव्याची लाज धरणें जानव्यास लाजणें छक्केपंजे ओळखणें भूमा ओळखणें अकळ चेत्य पोंची उद्धोधक कफावत विलोकणें अवगम जाणूनबुजून ज्ञप्त आवेदन ऐकणें अंतर्दृष्टि वोस ज्ञपित कलणें विद्वान् अवगणें अलक्ष्य ज्ञात कळणें विदित जोख चिकित्सक बुजणें बुझणें पाऊल वित्त अज्ञात जाण चव ता २० चैत्य येणें बोध समज आचार्य चौसट चौसष्ट ज्ञान तार आसन घेणें साधक बुद्ध माय सुत क्रिया विद्या संज्ञा ग्रह सूत कर्म मन विदुर वेद अर्थ ५ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP