Dictionaries | References

कळून सरणें

   
Script: Devanagari

कळून सरणें

 अ.क्रि.  समजणें ; माहीत होणें ; पूर्णपणे आधींच ज्ञात होणें . ' हनुमंताची तीव्र व्यथा । कळोम सरली श्री रघुनाथा । ' - भारा १२ . १६ . ( कळणें + सरणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP