Dictionaries | References

कोणत्‍या तोंडानें

   
Script: Devanagari
See also:  कोणत्‍या नाकानें

कोणत्‍या तोंडानें

   काय धैर्य आहे? काय तोंड लागलें आहे? उजळ माथ्‍यानें
   उघडपणें. ‘तो या गांवचा देणेंदार आहे तेव्हां तो कोणत्‍या तोंडाने येथे येईल?’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP