Dictionaries | References

खणखणीत

   
Script: Devanagari

खणखणीत

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : खर

खणखणीत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Stiffly dry--a washed cloth: crackling and rustling--a new garment.

खणखणीत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   That sounds loudly and clearly; hale; plain.

खणखणीत

 वि.  खडखडीत , धडधाकट , निरोगी ( प्रकृती );
 वि.  खडया आवाजात , स्पष्ट , स्वच्छ ( भाषण , बोलणे );
 वि.  मनमोकळा , स्पष्ट वक्ता .

खणखणीत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  स्पष्ट आणि मोठा   Ex. त्याने खणखणीत आवाजात व्याख्यान दिले.

खणखणीत

 वि.  १ मोठी गर्जना करणारें ( आवाज , घंटा ); खणखण वाजणारें . २ निरोगी ; धडधाकट ( म्हातारा ). ३ खडखडीत ; स्पष्टवक्ता ; मनमोकळा ( माणुस ); उघड - उघड ; स्वच्छ ; सरळ ; प्रामाणिक ( भाषण , व्यवहार ). ४ खडखडीत वाळलेला ( धुतलेला कपडा ); कडकड वाजणारें ; सळसळणारें ( कोरें कापड ). ( ध्व . खणखण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP