Dictionaries | References ग गुज Script: Devanagari See also: गुंज Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गुज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. गुप्त गोष्ट , गुपित , गुह्य , गूढ , रहस्य , Rate this meaning Thank you! 👍 गुज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. गुपित ; गूढ ; गुप्त गोष्ट ; रहस्य ; मर्म ; ( हित , निज इ० शब्दाबरोबर प्रयोग ). हें जीवींचें निज गुज । - ज्ञा ४ . २८ . - परमा १४ . २१ . [ सं . गुह्य ] पु. घोडयाचा एक रोग . हा गुढघ्याला होतो . - अश्वप २ . २८८ . न. संकट ; कोडें . मातापित्यावर गुज पडलें । - वसा ४३ . [ का . गुंजु = गुंता होणें ] न. माळ ; हार . गुजें हीं मोत्यांचीं धरित निजकंठीं सुचतुरा । - निमा ३ . ७० . [ सं . गुच्छ ? ]०गुज न. हळु हळु बोलणें ; कुजबूज .०गुज गुजां - क्रिवि . कुजबुजत ; पुटपुटत .०गोष्ट स्त्री. गुप्त गोष्ट ; मनांतील बेत . गुजणें , गुजगुजणें - अक्रि . कुजबुजणें ; पुटपुटणें ; हळु हळु बोलणें . आपणपयांचि गुजाये । दुजेनवीण । - गीता १ . ३००१ . Rate this meaning Thank you! 👍 गुज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गुंजभर सोन्यांत गाढव मढविणार अल्प साधनांनी मोठे कार्य साधूं पाहाणारांस म्हणतात. Rate this meaning Thank you! 👍 गुज Shabda-Sagara | Sanskrit English | | गुज r. 1st cl. (गोजति) or (शि) r. 6th cl. (गुजति) or (इ) गुजि r. 1st cl. (गुञ्जति) To sound, to sound inarticulately, to buz, to hum, &c. Related Words गुज डोशी सकरटेटी सक्करिया मेहेता दुदरोग धोलेरा घनू विगेरे विगैरे अशरक दीकरा दीकरी मजाख आप मुवा विना काई सरग जवाये? सऊ मालकांगोणी धोसा धडबिया गूज क्यारडी घडता गुजरवा चौरेहत्तर चुडेल लखापडी भाइज मांकोडा धाबडधिंगा नर्वादारी घडाव शेरिया गुंजारव डुर मालकांगुणी धोपटी नरस नर्हाणी नहू धत्तुर गौप्य घडावण दुंड चौपन्न चौर्याण्णव चुंगडी भिशी मोत नरमाई नराणी धडबडाट आयत्या पिठावर नागोबा (बळी) आयत्या बिळांत नागोबा (वळवळी) ओत्सा वालपापडी जेमत्येम चौर्याहत्तर तेजिका तरकस तर्कश तलपत लखपति धामणी नखला धटिंगण आंकडकडवें आंकणकडवें चौतीस जळूका तरकश ताला मशी धाबे धडाधडी धत्तूर कैंचा क्यारी अलें अळूं जेमतेम चाटा माखटणी मौत नवसागर नवाई नव्याण्णव धंदा आतुडणें विखरणी अवळा गुजरी चौरस जळू ती बिबवा रास्ना माण माहेर माहेरघर मेळवण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP