Dictionaries | References

जळू

   
Script: Devanagari
See also:  जळवेकरी , जळूक , जळूका

जळू

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  प्राण्यांचे कुडीचें रगत चोखता असो उदकांत मेळपी एक जीव   Ex. म्हशी तळ्यांत देवले बाराबर तिचे कातीर कितल्योश्योच जळवो लागल्यो
ONTOLOGY:
जलीय-जन्तु (Aquatic Animal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজোক
bdबेलाव
benজোঁক
gujજળો
hinजोंक
kanಜಿಗಣೆ
kasدٕرٕک
malനീരട്ട
marजळू
mniꯇꯤꯝꯐꯥ
nepजुको
oriଜୋକ
panਜੋਂਕ
sanजलौका
tamஅட்டை
telజలగ
urdجونک

जळू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A leech. 2 unc Extravasated blood. 3 fig. Applied to a little suckling.

जळू

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A leech.
  m  A leechman.

जळू

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक जलजंतू, यास करवतीसारखे तीन दात असून त्यायोगे हा प्राण्यास दंश करून त्याचे रक्त शोषून घेतो   Ex. शरीरातील अशुद्ध रक्त काढण्यासाठी जळवाचा उपयोग होतो
HYPONYMY:
कपिला
ONTOLOGY:
जलीय-जन्तु (Aquatic Animal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজোক
bdबेलाव
benজোঁক
gujજળો
hinजोंक
kanಜಿಗಣೆ
kasدٕرٕک
kokजळू
malനീരട്ട
mniꯇꯤꯝꯐꯥ
nepजुको
oriଜୋକ
panਜੋਂਕ
sanजलौका
tamஅட்டை
telజలగ
urdجونک

जळू

  स्त्री. १ एक जलजंतु . हे वलयान्वित प्राणी जमीनीच्या आश्रयानें राहणारे आहेत . यांस करवतीसारखे तीन दांत असून त्यायोगें हा प्राणी एखाद्या प्राण्यांस दंश करून त्याचें रक्त शोषून घेतो . शरीरांतील अशुध्द रक्त काढून टाकण्यासाठीं जळवांचा उपयोग करितात . गोंवी जळवा अशुध्द घेती । - दा १ . १० . ५५ . २ ( राजा . ) आघातादि कारणानें शरीरांतील रक्त नासून एकत्र जमतें ती . ३ ( लहान मुलाची ) थोडथोडें सारखें पिण्याची क्रिया , थान लवकर न सोंडणार्‍या मुलांस म्हणतात . [ सं . जलौका ; प्रा . जलोआ ; हिं . जलू ; गुज . जळो ]

जळू

   जळूसारखी चिकट
   जळू एकदां चिकटून बसली म्‍हणजे रक्त पिऊन तृप्त झाल्‍याशिवाय अंग सोडीत नाही. तीप्रमाणें फार लोचट, चिकट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP