Dictionaries | References अ अशुध्द Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अशुध्द महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. न. ( काव्य ) रक्त . परि ते अव्हेरुनि गोचिड । अशुध्द काय नेघती ॥ - ज्ञा ९ . ५७ . घायीं चूर केलीं हाडें । अशुध्द उडे आकाशीं ॥ - एरुस्व १० . ३३ . अशुध्द पूर वाहों लागले । वीर आटले अपार । - जै . ७८ . ८५ . [ सं . ] शुध्द नसलेलें ; चुकीचें ; सदोष ; प्रमादयुक्त . घाणेरडें ; अस्वच्छ ; बिघडलेलें ; अपवित्र ; अमंगळ ; विटाळलेलें . ध्ध्या - वि . नेहमी चुका करणारा ; गोंधळ्या ; प्रमादी . - न . चूक ; चुकी ; प्रमाद ; दोष ( बोलण्यांत - लिहिण्यांत ). [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP