Dictionaries | References

डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल

   
Script: Devanagari

डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल

   ज्‍याप्रमाणें डोळ्यांत बारीकेरहि सहन होत नाही, त्‍याप्रमाणें हिशोबाच्या कामी अगदी क्षुल्‍लक चूकहि कामा येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP