Dictionaries | References र रास्त Script: Devanagari See also: रास्ती Meaning Related Words रास्त A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 True, just, upright, equitable--a person, speech, action, course of life: also true, honest, just, of full dimensions--a weight or measure. Also as ad Truly, justly, equitably, honestly. रास्त Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a True, just. Honest.ad Truly. रास्त मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उचित , खरा , ठीक , नीतीचा , नेकीचा , न्याय्य , योग्य , वाजवी , सरळ . रास्त मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : समुचित, योग्य रास्त महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ खरा ; न्याय्य ; नेकीचा ; नीतीचा ; सरळ ( मनुष्य , भाषण , कृत्य , आचरण ). हुजूर आलियावर रास्ती न्याय करुन .... मराआ ३१ .खरे ; प्रामाणिक ; नक्की ; पूर्ण मेजाचे ( वजन , माप ). - क्रिवि . खर्या रीतीने , न्यायाने , नेकीने ; प्रामाणिकपणाने . [ फा . रास्त ] सामाशब्द -०कौली स्त्री. सत्यवक्तेपणा . यांत रास्तकौली इंग्रेजांची कोठून राहिली ? ०ऐटि १ . ५९ . [ फा . ]०गो वि. खरे बोलणारा ; सत्यवादी . [ फा . रास्त - गो ]०गोई स्त्री. सत्यवादित्व ; खरेपणा ; सत्यभाषण . दुनियेत रास्तगोई परमेश्वराने किनिया दिली आहे . - ऐटि १ . ५९ . [ फा . रास्त गोई ]०मामलगी स्त्री. न्याय्य वर्तन . त्याप्रमाणे गायकवाड यांचे पत्र आणून ठेविले असतां महाल गुजारत न केले हे रास्तमामलगी की काय ? - ख ७ . ३५७२ . [ फा . ]०रवी स्त्री. सरलगामित्व ; सरळपणा . जदीद करार झाला त्याची ही अहवाल , तेंव्हा रास्तरवी कायमी कोठे राहिली ? - ख ७ . ३५३७ . [ फा . ] रास्ती वि . रास्त ; योग्य . रास्ती माप न . खरे , प्रामाणिक माप , मोजण्याची रीति . याच्या उलट बोटधरनी माप , हातधरणी माप . Related Words रास्त fair rent equitable rent fair comparison fair inquiry fair rates fair sale right quality right quantity fair price fair day work fair game fair market value fair occupation-rent fair trial fair price shop fair and equitable treatment रा स्ती fair selling price equitable game balanced and fair salary plan fair day's pay fair day's work वाटे लावणें वाटेस लावणे मुनार्साव मुनासब संन्याव fair wear and tear equitable election fair cash value fair dealing काईमी कायमी ऊनोक्ति दस्तरास धोकर्या बैलान गाय आडयलो अगरचे रास्ता सभागीं सायसंगीत वाटेस लावणें रास्ती चपखल सम्यक् सध्दर्म उपरांतिक लष्करच्या भाकरी भाजणें माकूल बजां बज्या बजाहां सभागी वाजब वाजबी वाजवी वाजावाजवी वाजिब वाजीब वाजीबी equitable अदल बजा चबकल चबखल याथार्थ्य विहिणें fair उपरांत वास्तविक बरोबर price कातडें हल्लाल समुचित reasonable अगर हलाल हिशेब हिशोब बराबर ठीक संप्रदाय योग्य युक्त न्याय पात्र युक्ति good हित रास ज्ञान वाट सत् यथा सर्व હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP