Dictionaries | References
c

C.S.M. test

   
Script: Latin

C.S.M. test     

ब.स.म. कसोटी ( ब.स.म. कसोटी म्हणजेच बहिर्वक्रता, सममिति, महत्तम फलनिष्पत्ति-संख्या कसोटी. तुलनात्मक प्रयत्नांवरून मिळालेल्या २X
सारणीच्या स्वरूपातील आधारसामग्रीकरिता बर्नार्डने (१९४७) तयार केलेली ही लक्षणीय कसोटी आहे. उदा. दोन नमुन्यांतील एखाद्या गुणाच्या प्रमाणांची (गुणोत्तरांची) तुलना करणे. ब.स.म. ही संज्ञा, कसोटीतील निर्णयन क्षेत्र (critical region) निश्चित करणाऱ्या बहिर्वक्रता, सममिती व फलनिष्पत्तींची महत्तम संख्या या तीन स्थितींवरून आलेली आहे.)
(abbr. of convexity, symmetry, maximum number outcomes test)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP