Dictionaries | References अ अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष Script: Devanagari Meaning Related Words अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) अडका हें अत्यंत कमी किमतीचें नाणें पूर्वी चालू असे. अडक्यांत फार झालें तर एखादा ऊंस बाजारांत मिळावयाचा. अडक्याचे ऊंस आणून प्रेमी नवरा बायको त्यांचा उपभोग घेऊं लागले कीं प्रेमामुळें तेवढ्या उसानेंहि ते खुष झाले आहेत असा भास होतो. समाधान प्रेमावर अवलंबून आहे, पैशानें विकत मिळणार्या वस्तूच्या परिणामावर नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP