Dictionaries | References

अडवणूक

   
Script: Devanagari
See also:  अडवण , अडवाई

अडवणूक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Stopping, opposing.

अडवणूक

 ना.  अटकाव , अडथळा , प्रतिबंध , हरकत ;
 ना.  निःशस्त्र प्रतिकार , बहिष्कार , सत्याग्रह , सविनय कायदेभंग ( राजकारण , चळवळ संदर्भात ).

अडवणूक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : प्रतिरोध

अडवणूक

  स्त्री. 
   अडचण ; थोपविणें ; थांबविणें ; अडथळा ; हरकत ; प्रतिबंध ; अटकाव .
   ( विप्र . अडवणूक ) बहिष्कार ; नि : शस्त्र प्रतिकार ; सत्याग्रह . अडवणुकीच्या मार्गानेंच सरकारास लोकांनीं वठणीवर आणलें पाहिजे . - टि . ३ . १९९ . [ अडंविणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP