Dictionaries | References आ आधीं पिसा, त्याचे हाती दिलें कोलीत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आधीं पिसा, त्याचे हाती दिलें कोलीत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | वेड्या मनुष्याच्या हातांत कोलीत दिल्यावर तो आग लावीत सुटल्यास नवल काय? तु०- आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला. माकडाच्या हाती काकडा. Related Words आधीं पिसा, त्याचे हाती दिलें कोलीत पिसा आधीं पिसा, त्याची हातीं दिलें कोलीत पिशाच्चाच्या हाती कोलीत वाटलेला पिशाच्याचे हातीं कोलीत पिसा हुआ आधीं कोलीत कोलती माकडाच्या हातीं कोलीत कोलीत हाती देवान दिलें म्हणु भोगूंक समजुं नाका? मालकाचे आधीं चोराची बोंब नायकिणीक दिलें आणि रेवें मुतलें सारखेंच मराठया दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें मराठा दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें पिशाच्या हातीं कोलीत दिलं, चारहि घरं लावून आलं आधीं पिठोबा आणि मग विठोबा ढेकूण पिसा बहिरा पिसा बाजारच्या आधीं उचल्यानीं कंबरा बांधल्या देवानें दिलें व कर्मानें नेलें, कर्माचें फळ पुढें आलें दुःख धरून बसला, कर्ज न फिटे त्याचे बाला आधीं करते सून सून, मग करते फुणफुण नाचरी आधीं बाई नाचरी, तिचे पायांत बांधली घागरी जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा हाती घेतलाला हाती सेना (त्याचे) विचकलें मूळ स्वभाव जाईना। त्याचे एळकोट राहीना॥ मूर्खा हातीं कोलीत उडीद गेली वाटवंटी, हाती लागली करवंटी आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥ सारा दिवस पिसा पिसा, चपनी भर नहीं आटा आपल्या हाती घेणे काळानें हाती धरणें गूळ हाती देणें जीभ हाती धरणें चौपदरी हाती घेणें चौपदरी हाती येणें काजव्याचा उजेड त्याचे अंगाभोंवतीं हंसतील त्याचे दांत दिसतील दिलें घर कीं उपजलें घर दैवानें दिलें पण कर्मानें नेलें आग हाती धरवेल पण हा हाती धरवणार नाही अति बायका त्याचे घराचा नाश माल त्याचे हाल, चोरटे खुशाल मृगाचे आधीं पेरावें आणि बोंबेचे आधीं पळावें धुवे आधीं लेवंचा, झिला आधीं खावंचा शेजीनें दिलें बोट, त्यानें काय भरलें पोट बाजारांत गेले वेडे, पायांचें दिलें भाडें देवा! दिरे पूत, देवान् दिलें भूत देवानें दिलें व कर्मानें (नशीबानें) नेलें mad आधीं अननं मग तननं आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान आधीं कडू, मग गोड आधीं कसोटी, मग सचोटी आधीं जल मग स्थल आधीं देव मग जेव आधीं पिठोबा मग विठोबा आधीं भिजलें, मग वाळलें आधीं वाघ्या, मग पाग्या आधीं शिदोरी, मग जेजुरी आधीं संतसंग, मग पांडुरंग आधीं संताप, मागून पश्र्चात्ताप आधीं सूनसून, मग फूणफूण आधीं सोन्याचें, वरि जडावाचें अस्वला आधीं आरोळी अस्वला आधीं किंकाळी दुष्कर्माला आधीं भ्यावें चौकशी आधीं फांशी ताका आधीं म्हशीचें भांडण मरणा आधीं सरणांत घालणें गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला चांगले काम येतां हाती, हातापाया हुषारी येती दोन हाती मिळवावें, एक हातीं खर्चावें हाती गुढरीला नीकाः जोगी मुंडिला नीकाः आई व्याली, पोर पिसा, जावई मिळाला तोहि तसा ईश्र्वर जन्मास घालतो, त्याचे पदरी शेर बांधतो उंदीर मावेना बिळीं, त्याचे पुच्छीं तृणपुली उंदीर सापळ्यांत पडे, लक्ष त्याचे मृत्यूकडे वायां जावो न देई, धनधान्य त्याचे बाहीं वडिलांनीं बांधला वड, त्याचे पुढें आडवा पड वरवर आर्जव करी, घार त्याचे अंतरीं आकाशीचें फूल, त्याचे कुणा एवढें खूळ ज्याचें पाप त्याचे पुढें येऊन नाचणें आधीं ना मधीं, तळिसंक्रात कधी आधीं बुद्धि जाते, मग भांडवल आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी आधीं बुद्धि जाते, मग वैभव आधीं महार, मग सृष्टि होणार आधीं माळी, मग सृष्टि झाली आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण माकडा हातांतु माणिक दिलें तें ताणें हुंगून पळेलें दे रे देवा! कुरुप, तर देवानें दिलें स्वरुप धर्मांत (धर्मानें) दिलें नेसायला आणि परसांत गेली मोजायला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP