Dictionaries | References आ आमच्याइथलीं माणसें Script: Devanagari See also: आमच्या घरांत , आमच्याइथें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आमच्याइथलीं माणसें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | नवर्याबद्दल ( नांव घ्यावयाचें नसतें म्हणून ) बहुमानानें असा वाक्यप्रचार योजितात . आमच्या इथें रात्रंदिवस काळजी लागली आहे . - मोर १४ . आमच्या घरांत देखील स्वभाव असाच पैशाचा लोभी . - विवि ८ . ३ . ९ . अभिमानानं मिरवावयासारखी आमच्या इथली माणसं होण्याइतकं पाणी स्वार्थ्यांच्या जवळ नव्हतं ! - गुपचूप ( रसिकरंजनमाला ) Related Words आमच्याइथलीं माणसें एका मुठीचीं माणसें ठोकळ माणसें पायचीं माणसें पायांचीं माणसें राजाची राणी, पिते परळानें पाणी आम्ही केवळ दिखाल बाहुलीं, फुंकरानें उभीं रहाणार व फुंकरानें पडणार वृद्ध तो सर्वत्र पूज्य सारख्याला वारखा चला जाऊं द्वारका काराणी बिभिस्त राव राव गेले रणीं आणि भागूबाईची आली पर्वणी मोठा मनुष्य मान हालवे, मूर्खं तेणें हर्ष पावे पिकलेल्या शेतावरचे घटकाभरचे सोबती पुठ्ठयांतील मंडळी सारख्याला वारखा चला जाऊं द्वारके सारख्याला वारखे चला जाऊं द्वारके सुखाचा भाऊबंद सुखाचा भागी सुखाचा वांटेकरी सुखाचा सोबती विल्कल वरलीं जड, सोयरीक गोड असतां उद्योगी जन, त्यास कधी न चैन ठांबेठोक बारा घरचीं बारा लजेची कोंबी सांतेंत तांतयां घालता रुमडी पाळ शेळीक धांवता म्हातार्या माणसाचें लोणचे घालून ठेवावें मनुष्य (मुत्सद्दी) ज्या दौलतींत तेंच राज्य फोंडु आशिल्लेकडे उदाक एकोटुता बगले घाणटा, पैसुल परमयटा नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा पायरीला पाय लावणें पांगूळ पोवा पांगूळ पोहा पांगूळ पोहो हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत हलके मनाचे, ते अल्प संतोषाचे गटकी कचाच एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात ओजविणें अगुण सगुणा न छेडिती तरी सगुण उन्मत्त होती अटाला दररोज सव्वा लक्षाची घडमोड आहे लंकेंत जन्मले तितके राक्षसच बुडालेल्या घरचा मोड रांड म्हणा, कूंड म्हणा, पोट भर्नु वाढा मांडीस मांडी टेंकून बसणें मांडीस मांडी लावून बसणें मोठी चूल पिशवी रिकामी करी म्हातारी निबर, कवटाळी जबर बड्डि हालयल्यारि तुरि स्वतैव हालता नवरा राजा, बायको राणी दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका निदेपेक्षां मांद्रे संभ्रम चड पातकी वता थीं पावलभर औदक पापी वेता थैं पावलभर औदक पिशिल्ल्या पोरा काय कशीं? पोर्तुन माका हाय कर्शीं सुणें मांजराची सोयरीक, दिवसभर लडायके सैन्य अफाट आलें कर्तव्यनिष्टेला विसरलें हातावर शीर घेऊन असणें हातावर शीर घेणें हिमटी घेईं चिमटा न भडभडीचा बोभाटा ईनमीनतीन ईनमीनसवा ईनमीनसाडे कचमा ऐगूबैगू गोरगरीब घरांत येतें बाहेर जातें, सारीं कामं मीच करतें सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती वाजता थयं नाचता व्हिक्टोरिया अन्वारंभ (जें)पिंडी तें ब्रह्मांडीं दांडयाचें पाणी दाडयासच जावयाचें तोकजंजीर टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या बाचुकणें रोस पुनपोळी एक जाता, दोणो वार्यार पडता बृहस्पतीसो उलयता, शेणांत तोंड घालता भल्याची दुनिया नाहीं मांजरापेक्षां माणसेंच या जगांत अधिक आडवीं येतात माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले मिया न् बिबी, तगारी उभी मोठा घोडा, मस्तीवान थोडा मरग नरडें दाबलें तरी डोळे वटारतो।’ नवे नवे डोळे, नवे नवे तमाशे दोघे जोडीचे, बैल गाडीचे निजेवांचून (शिवाय) पूजा नाहीं नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवासि न स्वकर्मातें॥ पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना पिकेवेलीं सवणीं सुंभ जळतें तरी पीळ जळत नाहीं सुंभ जळला तरी पीळ जळत नाहीं सुंभ जळलें तरी वळ वचना सुंभ जळलें पण पीळ निसवत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP