Dictionaries | References

ऋत्विज

   
Script: Devanagari

ऋत्विज     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : होता, ऋत्विक

ऋत्विज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A Bráhman appointed to conduct a particular portion of a sacrifice.

ऋत्विज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
A ब्राम्हण appointed to conduct a particular portion of a sacrifice.

ऋत्विज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : होता

ऋत्विज     

 पु. यज्ञयाग , होमहवन इ० कर्म करणारा , त्यांत भाग घेणारा ; यजमानानें याची योजना करावयाची असते . यज्ञयागांत व होमहवनांत ऋत्विग्वरण नांवाचा एक विधि असतो . यांत यजमानानें आपल्या घरीं करावयाच्या यज्ञकर्मांत विशिष्टकामीं त्या त्या ऋत्विजाची योजना करुन त्याचें पूजन करावयाचें असतें . ऋत्विज अव्यंग , तरुण असावा वगैरे लक्षणें सूत्रग्रंथांतून ( आश्वलायन गृह्यसूत्र १ . २३ . ) दिलीं आहेत . [ सं . ऋतु + इज = पूजा करणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP