Dictionaries | References क कवण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कवण A dictionary, Marathi and English | Marathi English | | Who? also what? Ex. मन कोठें धावतें कवणें स्थानीं? Rate this meaning Thank you! 👍 कवण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | pro Who? What?कवण्या गुणें Wherefore? Rate this meaning Thank you! 👍 कवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | प्रसना . ( काव्य ) कोण ? काय ? कोणता ? कोणीही ' जैसें उसळलें कालकुट । धरी कवण । ' - ज्ञा . १ . ८९ . ' त्या द्रौपदेय वीर्य न सुर नरांभाजीं तोषला कवण । ' - मोकर्ण ९ . २३ . ' ऐसा कबण नाहीं भांडला । ' - ऐपो ८९ . ' पंख नसुनी सर्वथा पराधीन । कवण ऐशी वाढवी हरीविण । ' - विक १४ . ( अं . क ; नु क ; पुन ;) कवणीकडे - क्रिवि . कोठेंही . ' कां महाप्रळयीचें तेज वाढे । तैसें आपणेनवीण कवणीकडे । नेदीची उरों !' - ज्ञा ११ . १९४ . कवणीया - कोणत्या ; कोण्या . ' कवणीयापरि न निर्वचे । ' - विनि ८ . ४५ . कवणियाचा - कोणाचा . ' कोण तु गा कोठील कवणियाचा ' - र २४ . कवणु - कोण . ' वार्णौ कवणु जाणें । ' - दाव ७ . ( सं . क ; पुन ; - कउण - कवण - कोण .- राभाअ १८३३ ) कवण्या - कोणत्या ? ' विश्वोदर तूं तुला वहावा पट कवण्या हातीं ' - विक २ .०गुणें क्रिवि . ( काव्य ) कां ; कशामुळें ; कोणत्या कारणासाठीं . ' कां माझा विसर पडला मायबाप । सांडियेली कृपा कवण्यागुणें । ' Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP