Dictionaries | References

गू

   { gū }
Script: Devanagari

गू

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

गू

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खंयच्याय जिवान वा प्राण्यान पोटांतल्यान सोडिल्ली घाण   Ex. दुकर गू लेगीत खातात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  सवण्यांची विश्टा वा गू   Ex. हो रस्तो गुवान धवो जाला / सवण्यांचो गू आंगार पडल्यार लोक शूभ मानतात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

गू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To make repeated mention of one's fault: also to annoy or worry greatly. With g. of o. 2 To disgrace utterly: also to destroy, mar, ruin, spoil. g. of o. गू चिवडणें To mess about excrement; i. e. to be crazy or idiotic. गू जाळणें with शीं of o. To burn human excrement before a demoniac, in order to expel the demon. hence To do any offensive or irritating act towards any one. गू जाळून धूर घेणें To do a bad deed and revel in the contemplation of it. गूंत धोंडा टाकावा आणि शिंतोडा घ्यावा do a foolish deed and reap the fruit of it. गुवावरून ओढणें To disgrace or dishonor exceedingly.

गू

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

गू

  पु. विष्टा ( मनुष्याची ); हाग . २ धातूचा गंज ; मळ . ३ डोळयांतील पू , मळ . ४ ( ल . ) दारू . [ सं . ] ( वाप्र . ) गूकाडी करणें - ( काडीनें गू चिवडणें ) १ एखाद्याचे दोष पुन्हां पुन्हां उच्चारणें . २ अतिशय त्रास देणें . ३ अतिशय अपकीर्ति करणें . ४ न सविणें ; बिघडविणें ; खराब करणें . गूचा भाऊ - पाद पादाचा भाऊ गू - दोघेही सारखेच बदमाष लुच्चे . गू चिवडणें - ( ल . ) वेडे होणें ; बावचळणें . गूजाळणें - १ अंगांतील पिशाच्च जाण्यासाठीं अंगांत येणार्‍यापुढें विष्टा जाळतात तो प्रयोग . २ ( ल . ) एखाद्याला अगदीं खिजविणारें , अपमानाचें , चिडविणारें कृत्य करणें . गू जाळून धूर घेणें - वाईट कृत्य करून त्याचा आनंद मानणें , त्याची मौज करणें , पाहाणें . म्ह० गूवांत धोंडा टाकावा आणि शिंतोडा घ्यावा = वाईट वर्तणुकीचें फळ भोगणें . गुवावरून ओढणें - अतिशय फजीती , अपमान करणें , छी थू करणें . सामाशब्द - गूघाण स्त्री . वाईट परिस्थिति . कोल्हापुरांत न भूतो न भविष्यति अशी राज्यव्यवस्थेचे कामीं गूघाण झाली असें इतिहास बोलतो . - केका आर्या . ७ . - वि . वाईट ; त्याज्य . गूघाण करणें - नासणें ; बिघडणें . गूमाणूस - पु . घाणेरडा , अव्यवस्थित माणूस . गुवांतील कवडी घेणारा - वि . अतिशय कंजूष . गुवावरची माशी - स्त्री . एक प्रकारची माशी .

गू

   गूकाडी करणें
   ( काडीने गू चिवडणें) १. एखाद्याचे दोष पुन्हां पुन्हां उच्चारणें. २. अतिशय त्रास देणें. ३. अतिशय अपकीर्ति करणें. ४. नासविणें
   .बिघडविणें
   खराब करणें.

गू

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
गू   1. = √ 4.गुq.v.
गू  mfn. 2.mfn.going.’ see अग्रे-गू॑.

गू

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
गू [gū]   6 P. (गुवति) To void by stool.
गूः [gūḥ]  f. f.
   dirt.
   ordure, excrement.

गू

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
गू(ओ)ओगू   r. 6th cl. (गूवति) To void by stool; also with a short vowel, गु

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP