Dictionaries | References

चौहटा

   
Script: Devanagari
See also:  चोहट , चोहटा , चोहोटा , चौहाटा

चौहटा

  पु. चोहटा पहा . मग म्लेछांचे वसौटे । दांगाणें हन कैकाटें । कां शिबिरें चौहटे । नगरींचे ते । - माज्ञा १७ . २९४ . [ चौ + हाट ]
  पु. बाजारचौक ; चार रस्ते जेथें येऊन मिळतात ती जागा ; ( प्र . ) चवाठा पहा . उकलू विषयांचा पेटा । होत मनाचा चोहटा । - एभा ५ . १०१ . आम्ही न वजों तया वाटा । नाचूं पंढरी चोहटां । - तुगा २६२१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP