Dictionaries | References

ज्‍याचे मनीं कपट, त्‍याचें होतें तळपट

   
Script: Devanagari

ज्‍याचे मनीं कपट, त्‍याचें होतें तळपट     

जो मनुष्‍य कपटाचें वर्तन करतो त्‍याचा शेवटी घात झाल्‍याशिवाय राहात नाही. कपटाची कृत्‍ये काही काळ जरी अपकारक झाली नाहीत तरी पापाचा धडा केव्हां तरी भरून कपटकृत्‍ये उघडकीस येऊन ती माणसाला धुळीस मिळविल्‍याशिवाय राहात नाहीत. तु०-नाधर्मश्र्चरितो लोके सद्यः फलति गौरिव। शनैरावर्तभानस्‍तु कर्तुर्मूलानि कृन्तति।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP